मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक होणार - बच्चू कडू
- बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज पाचवा दिवस
- बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक दुपारी होणार - बच्चू कडू यांची माहिती
- मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबत होणाऱ्या ऑनलाईन बैठकीमध्ये कर्जमाफीची तारीख केव्हा देणार हे सांगितल्यावरचं आंदोलन मागे घेऊ - बच्चू कडू यांची माहिती
- आंदोलन करत असताना कार्यकर्त्यांनी स्वतःला इजा होऊ देऊ नये
- बच्चू कडू यांची प्रकृती खालावली
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड. मुंबई /सांगली.