हा फोटो ..श्री यशवंतराव चव्हाण मुख्य मंत्री असताना आम्ही (मी पुढे ड्रम वाजविणारा)... सांगली हायस्कूल चां बँड घेऊन कवलापूर विमानतळावर गेलो होतो व ते जवळ येताच राष्ट्रगीत वाजविण्यास सुरवात केली त्यांना थांबावे लागले
साखळकर यांना कवलापूर विमानतळ याबद्दल जुने पुरावे हवेत असे वर्तमानपत्रात वाचले .... हा फोटो ..श्री…