सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका... लोकसंदेश न्यूज नेटवर्क अपडेट ... सांगली ब्रेकिंग:...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका... लोकसंदेश न्यूज नेटवर्क अपडेट ... सांगली ब्रेकिंग:...



सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका
लोकसंदेश न्यूज नेटवर्क अपडेट

                         सांगली ब्रेकिंग:


सांगलीतील प्रभाग 11 मधील वसंतदादा पाटील यांचे नातू, खासदार विशाल पाटील यांची पुतणे आणि काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचा विजय

भाजपचे उमेदवार मनोज सरगर यांचा केला पराभव..
                   प्रभाग अकरा
          काँग्रेसचे सर्व पॅनल आघाडीवर...
================================================

सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रभाग क्रमांक 15 मध्ये काँग्रेसचे सर्व पॅनल विजयी घोषित....


मंगेश चव्हाण ,फिरोज पठाण, सोनाली सावर्डेकर स्मिता यमगर, संपूर्ण पॅनेल विजयी....
===============================================

             प्रभाग क्रमांक 14 




                 युवराज बावडेकर विजयी 
 युवराज बावडेकर ... तर अन्य तीन गटात भाजप आघाडीवर...

===============================================
 सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रभाग17 मध्ये
भाजपाचा धक्कादायक पराभव....

17 मध्ये भाजपचा सिंह आला.. पण गड गेला.



भाजपाचे एकमेव लक्ष्मण नवलाई विजयी



राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दिग्विजय सुर्यवंशी, साक्षी बोरगावे, प्रार्थना शिंदे विजयी....
==============================================



भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांचा पराभव ...

राष्ट्रवादी (अजित पवार) उमेदवार गजानन मगदूम यांनी केला पराभव 

324 मतांनी ढंग यांचा धक्कादायक पराभव

=============================================


                        प्रभाग 7

भाजपचे गणेश माळी, उजवला कांबळे, दयानंद खोत, बानू जमादार 

विजयी...
===================================================


सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रभाग 09
संतोष पाटील
रोहिनी पाटील 
वर्षा सरगर 
संतोष पाटील 

विजयी...


===============================================


प्रभाग 13 सांगली वाडीत भाजपाला धक्का...

काँग्रेस 
अश्विनी कदम ,आणि दीपाली पाटील, विजयी घोषित
अभिजित कोळी राष्ट्रवादी 

सर्व विजयी

================================================

ब्रेकिंग न्यूज  :-मिरजेतील  सात दिग्गज नगरसेवकांचा पराभव. योगेंद्र थोरात. अनिता वनखंडे. स्वाती पारधी. मालन हुलवान. दिगंबर जाधव. नर्गिस सय्यद. अभिजीत हारगे.....

===============================================

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली..
आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क...8830247886