शेतकऱ्यांना खरीप पिक कर्ज वाटप 100 टक्के करावी - खा. डॉ. कल्याण काळे
खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना त्वरित कर्ज उपलब्ध करून द्यायला पाहिजे कारण मागच्या वर्षी सुद्धा राज्यातील शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही काही शेतकऱ्यांना कर्ज मिळाले तर काहींना मिळाले नाही. यामुळे शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. आता खरीप हंगाम तोंडावर आले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना उपलब्ध दरामध्ये सर्व खते उपलब्ध करून द्यावी, या संदर्भातच आज आढावा बैठक घेण्यात आली आहे. ती बैठक आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहांमध्ये पार पडली.
या बैठकीला जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार पदाधिकारी कार्यकर्ते व अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज विरोधक पार पडली असल्याची माहिती हजार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी दिली आहे. त्याप्रसंगी त्यांनी सरकारच्या बऱ्याच धोरणावर नाराजी व्यक्त करत सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम आता बंद करावे असा पहिला सुद्धा यावेळी त्यांनी सरकारवर लगावत शेतकऱ्यांच्या सर्व अडीअडचणी त्वरित दूर करावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली