माझ्या आयुष्यात दोन ते तीन वेळा मुख्यमंत्री बनण्याचा योग येऊन गेला - छगन भुजबळ

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

माझ्या आयुष्यात दोन ते तीन वेळा मुख्यमंत्री बनण्याचा योग येऊन गेला - छगन भुजबळ

LOKSANDESH  NEWS 




           माझ्या आयुष्यात दोन ते तीन वेळा मुख्यमंत्री बनण्याचा योग येऊन गेला - छगन भुजबळ 



On जात निहाय जनगणना

- महात्मा फुले समता परिषद निर्माण झाल्यानंतर आम्ही अनेक मुद्द्यावर रॅली केल्या

- संपूर्ण देशात या रॅली झाल्या त्यात आमची पहिली मागणी होती की जातनिहाय जनगणना करा

- स्वातंत्र्य मिळाल्यावर जनगणना झाली मात्र जातनिहाय जनगणना झाली नाही

- 52 टक्के ओबीसी समाज आहे  म्हणून आम्हाला 27 टक्के आरक्षण मिळाले

- कोर्टात जाऊन अनेकजण यांची संख्या किती आहे असे प्रश्न उपस्थित करण्यात केले

- शिक्षण, नोकरी आणि राजकारण यासाठी आरक्षण आहे

- यासाठी आमची लढाई सुरू होती 

- नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेवटी हा निर्णय घेतला आम्ही त्यांचे आभार मानतो

- जनगणना मुळे निवडणुका लांबणार असे मला वाटत नाही


On मुख्यमंत्री योग

- संजय राऊत म्हणाले ते बरोबर आहे माझ्या आयुष्यातील दोन ते तीन वेळा योग्य होता तो गेला

- काँग्रेस मधून जाताना देखील तुम्ही जाऊ नका तुम्हाला मुख्यमंत्री करतो असे सांगितले होते तरी पण मी शरद पवार यांच्या सोबत गेलो

- सगळ्यांनी इच्छा धरायला हरकत नाही"

- राजकारणात सगळेजण अपेक्षा घेऊन येतात, मेहनत करा योग्य वेळ येईल


On अबू आजमी 

- काश्मीर चे मुख्यमंत्री काय म्हणाले ते पहा

- श्रीनगर पासून पहलगाम पर्यंत आम्ही हिंदुस्तानी आहोत असे मोर्चा निघाले 


On माजी मुख्यमंत्री सत्कार

- काही काम असल्यामुळे ते येऊ शकत नसतील

- राजकीय कार्यक्रम असल्यामुळे आम्ही जाऊ शकणार  नाही असे काही जणांनी सांगितले आहे


On जिल्हा बँक

- दीड वर्षांपूर्वी याबाबत बैठक झाली,बँक वाचवण्यासाठी प्रशासक नेमण्यात आले 

- निवडणुका नको असे सांगून प्रशासक नेमून बँकेला आर्थिक अडचणीतुन बाहेर काढण्याचा निर्णय झाला 

- वसुली थांबवा असे सांगण्यात येत आहे

- अशा निर्णयामुळे बँक बंद होऊन जाईल


On संजय राऊत शरद पवार टीका

- शरद पवार यांचा आयुष्य राजकारणात गेलंय

- संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे

- कुणाचं कधी राजीनामा मागायचा त्यांना हे माहिती आहे

- सरकारच्या पाठीशी उभे राहण्याचं म्हणजे सैन्याच्या मागे उभं राहणं असा अर्थ होतो


On लाडकी बहीण

- दलित आणि आदिवासी यांच्यासाठी वेगळे फंड असतात

- इकडून तिकडून गोळा करून पूर्तता करण्यात येत आहे

- हळूहळू जसा राज्याचा उत्पन्न वाढेल तेव्हा लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्र फंड उभा राहील


On cwc मागणी

- देशासमोर एकच प्रश्न आहे पहलगाम हल्ला विरोधात काय कारवाई करणार


On नाशिक जिल्हा नाव 100 दिवस

 - शहरात अधिकारी काम करतात पालकमंत्री नसल्यामुळे नाशिक जिल्ह्याचे नाव आले नाही अस मला वाटत नाही

- काही अधिकारी काम करत नाहीत आणि काहींना तरी त्यांचे कर्तव्य माहितीच नाही

- असे अधिकारी इथे आणून बसवले आहेत

- 17 हजार कोटी रुपयांचे आराखडा तयार केला कोण देणार एवढे पैसे

- आता रिंग रोड करणार असे सांगतायत 2 वर्ष राहिले आहेत फक्त कुंभसाठी

- गोदावरी नदी स्वच्छ करावी इतके काम तरी मनपाने करावे



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली