आता जातीय जनगणना होणार , बहुजन की जीत है राहुल जी का संघर्ष है, अमरावती शहरात काँग्रेस चे बॅनर झळकल्या नंतर भाजप आ. प्रताप अडसड यांनी घेतला समाचार
अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालया च्या परिसरा मध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर सह खा. बळवंत वानखडे यांचे बॅनर लागले आहेत.
जातीय जनगणना करीता राहुल गांधी यांच्या प्रयत्नांना यश असल्याचे काँग्रेस चे म्हणणे काँग्रेस च्या सरकार मध्ये 7 वेळा जनगणना झाली, आता जनगणना होत आहे राहुल गांधी च यश म्हणणं हास्यास्पद आमदार प्रताप अडसड यांची प्रतिक्रिया. काँग्रेसला जात जनगणना करायचीच नव्हती, जनगणना ला नेहरू यांनी विरोध केला होता, आमदार प्रताप अडसड
मोदींच्या निर्णया नंतर आता जातीय निय जनगणना होईल तेव्हा प्रत्येक जात कीती आहे ते लक्षात यईल तेव्हा खऱ्या अर्थाने प्रत्येक समाजाला न्याय देण शक्य होणार आहे. या दुष्टीने केंद्र सरकार ने हा निर्णय घेतला.
काँग्रेस सरकार च्या काळात सात वेळा जनगणना झाली तेव्हा ते स्व: ता जातीय जनगणना करू शकले नाही त्याचा आग्रह त्यांनी धरला म्हणुन होऊ राहलं म्हणुन असं होऊ राहलं असं म्हण निवळ हास्यास्पद आहे.
जातीय जनगणना चे श्रेय घेण्याच्या धावपळीत काँग्रेस नेते घेत आहे. अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप अडसड यांनी दिली.