LOKSANDESH NEWS
रेल्वे स्थानक परिसरात बेवारस कार मधून बीपचा आवाज येत असल्याने खळबळ
जळगाव रेल्वे स्थानक परिसरात बेवारस कार मधून बीप चा आवाज येत असल्याने, पोलिसांच्या बाँब शोधक पथकाच्या कडून तपासणी सुरू करण्यात येत असल्याने खळबळ उडाली आहे
जळगाव रेल्वे पोलिस ठाण्याच्या समोर लावण्यात आलेल्या एका बेवारस कार मधून, एक सारखा बीप चा आवाज येत असल्याने, या कारचा संशय बळावला असल्याने, सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या असून, या कारच्या तपासणी साठी बॉम्ब शोधक पथक दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.गेल्या तीन दिवसा पासून ही कार उभी असल्याची माहिती असून, तिच्या मालकाचा शोध घेतला जात आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.