संविधानातील सगळ्या मूल्यांना बाजूला टाकण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे - हर्षवर्धन सपकाळ

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

संविधानातील सगळ्या मूल्यांना बाजूला टाकण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे - हर्षवर्धन सपकाळ

LOKSANDESH  NEWS 

संविधानातील सगळ्या मूल्यांना बाजूला टाकण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे - हर्षवर्धन सपकाळ

- फुले दाम्पत्याने समतेची ज्योत तेवत ठेवण्याचे काम केलं

- सर्वांना पुढे घेऊन जाण्याची आता आवश्यकता आहे

- फुले दाम्पत्याच्या विरोधात जी प्रवृत्ती लढली ती प्रवृत्ती आता पुन्हा डोकं वर काढत आहे

- संविधानातील सगळ्या मूल्यांना बाजूला टाकण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे

- मंत्री महोदयांनी सांगितलं की, आधी असं होतं होत. आता असं होत नाही 

- पण शाळा जे काही बंद पडत आहेत, महिलांवर जे अत्याचार होत आहेत, याला त्यांनी बगल दिली 

- अत्याचार तेव्हा जे होत होते ते कोणत्या विचारसणीमुळे होत होते 

- या स्वयंसेवक संघाच्या Bunch of thought या पुस्तकामध्ये या विचारसरणीचा उल्लेख आहे

- भाजपसाठी त्यांचं बायबल म्हणजे Bunch of thought 

लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली