केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला मिसळ खाण्याचा आस्वाद
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात महात्मा पुणे वाड्यात तब्बल १० हजार किलोची 'एकता मिसळ' वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार महात्मा फुले वाड्यात अभिवादन करण्यासाठी आले असताना त्यांनी त्या ठिकाणी मिसळ खाण्याचा आनंद घेतला. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील या ठिकाणी मिसळ खाण्याचा आस्वाद घेतला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली