Loksandesh News

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !
Showing posts from 2024Show all

संत बागडेबाबांचा १५ लाखाचा सागवानी रथ चिक्कलगी भुयारमध्ये दाखल.. चैत्रवारीला पायी दिंडीत सहभागी होणार रथ ; तुकाराम बाबा महाराज यांची माहिती...

सांगली काँग्रेस मध्ये बंडखोरी अटळ... आजपासून बरखास्त करण्याचा ठराव काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. काँग्रेस कमिटी बोर्डावर असणाऱ्या काँग्रेसच्या नावाच्या बोर्डातून "काँग्रेस" हा शब्द हटवला...

दोन बहिणींचे अपहरण करून सामूहिक बलात्कार करून फरार झालेल्या एका आरोपीला वारजे माळवाडी पोलिसांनी ९ वर्षांनी केले जेरबंद

सांगलीच्या पाणी प्रश्नाबाबत नूतन अतिरिक्त आयुक्त अडसूळ साहेब अलर्ट मोडवर... आयुक्तांनी पाणीपुरवठा व जलनिसरण यंत्रणेची केली पाहणी...

सातारा मध्ये यू. पी. पॅटर्न :: शहरालगत असलेल्या प्रतापसिंह नगरातील गुंड दत्ता जाधव याच्यासह २२ सराईत गुन्हेगारांच्या घरावर बुधवारी जिल्हा प्रशासनाने फिरवला बुलडोझर

तुम्ही ताबा कसा घेताय ते मी तुम्हाला आता दाखवतो असे म्हणत हॉटेल मालकाने स्वतःच्या पोटात चाकू मारून आत्महत्येचा केला प्रयत्न

सातारा पोलीस अँक्शन मोडवर साडेचार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई: पोलीस अधीक्षक समीर शेख.

कामगार विकास बहुउद्देशीय सामाजिक व ब्लॅक ड्रॅगन तायक्वांदो मार्शल आर्ट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने *"सन्मान कर्तृत्वाचा, सोहळा आनंदाचा"* कार्यक्रम आयोजित

सातारा: खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे तात्काळ बंद करा, रिपब्लिकन पक्षाच्या संघटनेकडूंन खंडाळा पोलीस ठाण्याला निवेदन,

बोपेगाव ता. वाई येथील कोहिनूर हॉटेल समोर पार्क केलेल्या ट्रॅव्हल्स मधून बॅगलिफटींग करणा-या २ आरोपींना रायचरेली राज्य उत्तरप्रदेश येथून अटक करुन त्यांचेकडून ८३,००,०००/- रुपये रोख रक्कम हस्तगत.

अवैध वाळू उपसा करून कोट्यवधी रुपये झटपट कमवण्याच्या इच्छेने अनेकजण वाळू तस्करीकडे वळत आहेत.....

भूईज मध्ये तीन कोटीच्या विकासकामांचे लोकार्पन भूग्ॠषी मठासाठी एक कोटीही देणार मकरंद पाटील...

लो. टिळक स्मारक संस्था, व पत्रकार प्रतिष्ठान संयुक्त विद्यमाने घरगुती वीज ग्राहकांसाठी " प्रधानमंत्री सूर्य घर - मोफत वीज " योजने विषयी संवाद व माहिती चर्चासत्र..

आता 124 गावांची तिसरी मुंबई..... अटल सेतूजवळ 124 गावांमध्ये नवीन शहर वसवण्याचा प्रयत्नांना आता वेग येत आहे ....

सांगली लोकसभेची जागा काँग्रेसच लढणार.. अन्य पक्षाला जागा सोडू देणार नाही .. पृथ्वीराज पाटील :मुंबईत मंगळवारच्या बैठकीत भूमिका मांडणार..

दक्षिण भारत जैन सभेतर्फे संतशिरोमणी आचार्यश्री विद्यासागर महाराज यांना विनयांजली ...