मनपा पोटनिवडणुकीचा निकाल दुपारी 12 पर्यंत लागणार

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मनपा पोटनिवडणुकीचा निकाल दुपारी 12 पर्यंत लागणार

सांगली महापालिका वार्ड क्रमांक 16 'अ' च्या पोटनिवडणुकीची सायंकाळी साडेपाच वाजताची अंतिम मतदानाची टक्केवारी 49. 98% इतकी झाली आहे.
सांगली महापालिकेच्या वार्ड क्रमांक 16 च्या आज झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी दहा वाजता स्टेशन चौक, सांगली येथील महापालिकेच्या जुन्या घरपट्टी कार्यालयात होणार आहे.

 अंतिम मतदानाची टक्केवारी 49. 98%

या मतमोजणीसाठी १ टेबल लावण्यात येणार असून अंदाजे चार फेऱ्या मध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे. साधारणपणे दुपारी साडेबारा ते एक वाजेपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.