सांगली शहरातील शिंदे मळा मध्ये लोकनेते स्वर्गीय राजाराम बापू पाटील चारीटेबल ट्रस्ट तर्फे राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रवादीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक हरिदास पाटील , राहुल पवार राजारामबापू चारीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष प्राध्यापक धनंजय पाटील , अँड अमित शिंदे ,मदनभाऊ युवा मंचचे अध्यक्ष आनंद लेंगरे, कवठेपिरान माजी सरपंच भीमराव माने, समीर कुपवडे वैभव चाळके ,तोसिफ शेख, सचिन खांडेकर, अरविंद थोरात, शैलेंद्र पाटील, सुशांत पाटील, प्रशांत कांबळे ,युवा नेता सामाजिक कार्यकर्ते सागर पारेकर, युवा नेते सतीश फोंडे आदी उपस्थि