लोकसंदेश न्यूज आता झाले .. आता लोकसंदेश न्यूज मिडिया प्रायव्हेट लिमिटेड. कंपनी...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

लोकसंदेश न्यूज आता झाले .. आता लोकसंदेश न्यूज मिडिया प्रायव्हेट लिमिटेड. कंपनी...

नमस्कार.. लोकसंदेश न्यूज आता झाले.. 'लोकसंदेश न्यूज मिडिया प्रायव्हेट लिमिटेड"

https://www.youtube.com/channel/UCMMnvb7xn6AQ9EWUrpbN5CA

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

गव्हर्मेंट अधिकृत आर. एन. आय. रजिस्टर्ड `लोकसंदेश न्यूज मिडिया" आता झाले लोकसंदेश मिडिया प्रायव्हेट लिमिटेड व आय. एस. ओ.2001 प्रमाणे रजिस्टर्ड ..

नमस्कार...!!!! लोकसंदेश न्यूज मिडीया प्रा. ली.कडून सर्व प्रेक्षकांचे व वाचकांचे मनापासून हार्दिक हार्दिक आभार......
               कोटी कोटी उडडाणे 
         आपल्या आशीर्वादरुपी छायेखाली
लोकसंदेश न्यूज मिडिया चॅनल व समाचारपत्राने अल्पावधीतच एक उच्च शिखर गाठत आज (70000) +  70 हजार+ सबस्क्राईबचा टप्पा ओलांडला आहे... लोकसंदेश न्यूजची कोटी कोटी उड्डाणे फक्त आपल्या मुळेच (10025675+)  एक कोटी + लोकांनी लोकसंदेश न्यूज मिडियाला पसंत केले आहे.....हे फक्त आपणामुळेच शक्य झाले ....आमचे प्रेक्षक,वाचक,ऑफिस टीम, सर्व पत्रकार बंधु , हितचिंतक,जाहिरातदार व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही हा टप्पा पूर्ण करू शकलो या साठी आपण सर्वांचे "लोकसंदेश न्यूज मिडिया प्रा. ली''. तर्फे पूणश्य... आभार.........

आपण सर्वांनी दिलेल्या बळामुळे आम्ही हा टप्पा ओलांडू शकलो आणि भविष्यात नवी उभारी, नवा विश्वास,नवी प्रेरणा घेत संपूर्ण महाराष्ट्रातील व आपल्या पंचक्रोशीतील ताज्या घडामोडीच्या माहितीरुपाने बातम्यांचा महाखजिना घेऊन येण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत....आपणा सर्वांचा असाच लोभ असावा..!!
_______________________________

आणि या शिवाय लोकसंदेश न्यूजचे पोर्टल जे आपणासाठी अभ्यासपूर्वक माहितीचा खजिना आहे..
या पोर्टलने एक लाखाची वाचक संख्या ओलांडली आहे

https://www.loksandeshnews.com
_______________________________________ 
            
           संपूर्ण महाराष्ट्रातून वाचकांच्या पसंतीचे                       
                  लोकसंदेश दिपावली अंक  

   

http://bit.ly/Loksandesh-Diwali-2021
________________________________________

                *कॅलेंडर* ची ही मेजवानी...https://bit.ly/Loksandesh-2022
____________________________________

📡 🎤आता पहा...दिल्लीतून संपूर्ण भारत देशातील हिंदी न्यूज 📡
*लोकसंदेश न्यूज हिंदी* प्रसारित झाले आहे.🎤🎤


https://youtube.com/c/LokSandesh

आमच्या कर्नाटकातील कन्नड भाषिकांसाठी 📡 लोकसंदेश कन्नड न्यूज. पहा 📡. ..

..धन्यवाद !!

संपादक: लोकसंदेश न्यूज मिडिया प्रा. ली. मुंबई/दिल्ली/सांगली.

ऑफिस हेड ..
प्रमुख: पश्चिम महाराष्ट्र व सर्व मुंबई व सांगली ऑफिस टीम !! धन्यवाद !!
________________________________________

आणि आपल्या प्रसिद्धी, उत्कर्ष ,उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी जाहिरातीच एक मोठं व्यासपीठ... म्हणजेच लोकसंदेश न्यूज... आजच संपर्क करा

जाहिरातीमध्ये आपण आमचं समाचार पत्र ,आपलं T.V चैनल ,यूट्यूब ,व पोर्टल, मासिक कलर अंक, वार्षिक दीपावली अंक, आणि कॅलेंडर सह,आमच्या रोड होर्डिंग्स व सर्व प्रकारच्या बसेस,वॉल पेंटिंग द्वारे महाराष्ट्रासह संपुर्ण भारतात जाहिरात करू शकता..

                     आमचे रोड होर्डिंग्ज


बसेस वरील जाहिराती                    वॉल पेंटिंग जाहिराती


https://photos.app.goo.gl/9zHCbbmb2LDpkZxm9

याचा सर्वांनी लाभ घ्यावा .. धन्यवाद...

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
8830247886
______________________________

"आमची सहयोगी कंपनी"

INDIA NEWS. ( power of media.)

Groth India Advertising co. Sangli/Mumbai