PUNE : निर्भीड पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांचा जॉय सामाजिक संस्था मुंबई तर्फे गौरव...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

PUNE : निर्भीड पत्रकार स्नेहा उत्तम मडावी यांचा जॉय सामाजिक संस्था मुंबई तर्फे गौरव...PUNE
लोकसंदेश प्रतिनिधी
सुनिल भोसले पुणेआपल्या लेखणीतून समाजाला न्याय मिळून देणारी निर्भीड पत्रकार स्नेहा उत्तम मडावी व पत्रकार विश्वनाथ शरणागत यांना जॉय सामाजिक संस्था मुंबई तर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले
गेवराई तालुक्यातील रामपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते व गोर गरीब दिन दलीत दुबळ्याच्या मदतीला धावून जाणारे विश्वनाथ शरणागत यांच्या कामाची दखल मुंबई येथील जॉय सामाजिक संस्थेर्ने दखल घेऊन त्यांना व पुणे येथील प्रखड पत्रकार म्हणुन ओळख आसलेल्या  स्नेहा मडावी यांना संस्थाचे अध्यक्ष गणेश हिरवे व जॉय सामाजिक संस्थेच्या कार्य अध्यक्ष आसुंता डिसोझा यांनी संन्मान पत्र देवून  दोन सामाजिक कार्यकर्त्यांना संस्थेने सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले 
 ही माहिती गेवराई तालुक्यातील सर्वांना कळल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे व पुढील काळात आपल्या हातून सामाजिक कार्य घडो हीच आपणाकडून अपेक्षा अश्या शुभेच्छा त्यांना देण्यात आल्या..

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली