SANGLI: महाराष्ट्र शासन" हा शेरा कमी करून मुस्लिम समाजाची दफनभूमी परत मुस्लिम समाजाला मिळवून दिले बद्दल मा.आ. जयंत पाटील साहेब, यांचा सावळवाडी मुस्लिमसमाजा तर्फे नागरिक सत्कार करण्यात आला...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI: महाराष्ट्र शासन" हा शेरा कमी करून मुस्लिम समाजाची दफनभूमी परत मुस्लिम समाजाला मिळवून दिले बद्दल मा.आ. जयंत पाटील साहेब, यांचा सावळवाडी मुस्लिमसमाजा तर्फे नागरिक सत्कार करण्यात आला...SANGLI: 
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी


बऱ्याच वर्षापासून समाजाची मागणी असलेल्या
ईदगाह कब्रस्तान जमिनीवरील "महाराष्ट्र शासन" हा शेरा कमी करून मुस्लिम समाजाची दफनभूमी परत मुस्लिम समाजाला मिळवून दिले बद्दल मा.आ. जयंत पाटील साहेब, यांचा सावळवाडी मुस्लिमसमाजा तर्फे नागरिक सत्कार करण्यात आला...


या वेळी उपस्थित नगरसेवक,मा करीमभाई मेस्त्री,नगरसेवक आयुबभाई बारगिर, मा इर्शाद भाई पखाली,मा अझहर भाई सय्यद
सरपंच -राजकुमार उपाधे , उपसरपंच , राहुल माणगावे.नौशाद सुतार , दस्तागीर शेख,समीर सुतार, यासीन् बहुरूपी,फिरोज सुतार,जमीर मिस्त्री,दिलावर तांबोळी,सय्यद जमादार, निहाल जमादार, आदम जमादार,शफिक सुतार,ग्रामस्थ,नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली
_____________________________________________________________

              या बातमीचे प्रायोजक आहेत. ...

सेंचुरी मार्केट कमिटी ,1107 दुकाने नोंद असलेली अग्रगण्य संस्था.... (स्थापना 1992)


           www.centurymarket.com  __________________________________________________________________