नकल से सावधान.... सावधान.... सावधान...सावधान..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

नकल से सावधान.... सावधान.... सावधान...सावधान..


नकल से सावधान.... सावधान.... सावधान...सावधान...

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कडून आपणास कळविण्यात येते की, लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व  "इंडिया न्यूज पावर ऑफ मीडिया"च्या माध्यमातून गेली नऊ वर्षे झाली .. 


 सांगली,कोल्हापूर,सातारा,मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या समाचार पत्र, चॅनल व पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्रवासियांची आपल्या कॉलिटीसह दर्जेदार सेवा देत आहे... त्यामुळे या "लोकसंदेश" न्यूज चे नाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचले आहे... परंतु काही  विघ्नसंतोषी लोक आपल्या "जीवन"जगताना काही करता आलं नाही तर हे"लोक" "संदेश" न्यूजचा अथवा  "संदेश" या नावाच साधर्म नाव ठेवून... आम्ही "लोकसंदेश"चीच माणसे आहोत ,आम्हास वृत्तपत्राचे देणगी,जाहिरात अथवा वर्धापनादिनासाठी आपणाकडून जाहिरातीसाठी आर्थिक मागणीची ,काही आमच्या संबंधित जाहिरातदारांना भेटल्याचे आम्हास कळून आलेल आहे... असे बरेच   प्रकार घडल्याच आमच्या निदर्शनास आलेले आहे .... त्यांनी आम्हास फोनवरून विचारणा देखील केलेली आहे ....तरी सांगली,कोल्हापूर व साताऱ्यातील तमाम आमच्या ग्राहकांना , प्रेक्षकांना,आणि आमच्या हितचिंतक व जाहिरातदारांना आम्ही विनंतीपूर्वक कळवितो की, लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ची "लोकसंदेश" न्यूज हे नाव नावाजलेले व प्रसिद्धीचे असल्याने काही लोक "लोक" अथवा "संदेश" अशा साधर्म असणाऱ्या समाचारपत्राचे नोंदणी करून लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण करण्याचे काम करत असल्याचे आम्हास समजते आहे....  लोकसंदेश आणि संदेश याचा साधर्म नाव असल्याने समोरच्या व्यक्तीस न कळल्याने त्यांना "लोकसंदेश" समजूनच आमचे ग्राहक त्यांच्याशी व्यवहार करत असल्याचे कळून येत आहे ...नंतर हे ग्राहक आम्ही आपलाच माणूस आला होता त्यांच्याकडे आपली  वर्तमानपत्राचे देणगी अथवा जाहिरात दिल्याचे सांगत असल्याने ते आमच्या लक्षात आले आहे... आता सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करत आहोत की,


 "लोकसंदेश" सांगली ऑफिस मधून कोणताही प्रतिनिधी अथवा व्यक्ती आम्ही आपल्या कडे देणगी अथवा जाहिराती अथवा आर्थिक व्यवहारासाठी पाठवत नाही....  आम्ही आमच्या ऑफिसमधूनच 8830247886 या नंबर वरूनच आपणास संपर्क करीत असतो ....तरी सर्व सामाजिक,राजकीय ,व्यापारी व हितचिंतकांना आणी नागरिकाना आमची अशी विनंती आहे की, "लोकसंदेश" एक आघाडीच माध्यम असल्यामुळे आता त्याची नक्कल अथवा डुप्लिकेट होण स्वाभाविकच आहे... आणि लोकसंदेश च्या समान नावा सह  काही इसम आपले "जीवन" जगत आहेत, आमच्या नावाचा,आमच्या ब्रँडचा उपयोग करून साधर्म नाव घेवून ...आता आमचा वर्धापन दिन आहे ...आमचा दिवाळी अंक आहे... किंवा कॅलेंडर छपाई करण्याचे आहे, असं काही तरी सांगून वर्तमानपत्राच्या जाहिराती मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आम्हाला कळून आलेले आहे.... तसेच सांगलीमध्ये गेल्या वर्षी या साधर्म असणाऱ्या "नकली' लोकांनी एका प्रतिष्ठित "कृष्णाकाठ"च्या अंकातील  जाहिराती आपल्या पेपरमध्ये छापून लोकांचा गैरसमज  केल्याचा प्रकार देखील आम्हास समजला आहे , अशा या नकल करणाऱ्या व आपले "जीवन" समर्थपणे न जगणाऱ्या डुप्लिकेट लोकांच्या पासून आमच्या सर्व हितचिंतक आणि नागरिकांनी, राजकीय, सामाजिक कार्य करणाऱ्यांनी सावध राहावे... 

आमचे नाव सांगून आपणास कोणी आर्थिक व्यवहाराबाबतीत गळ घालत असेल... तर कृपया या 8830247886 नंबर वर आपण आमच्याशी त्वरित संपर्क साधावा...

त्यामुळे आम्हास  संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करणे सुलभ होईल....

 कृपया सर्व संबंधितांनी
 याची नोंद घ्यावी ,आपली फसवणूक होऊ नये म्हणून हा सर्व प्रपंच....

 आपला: संपादक ;लोकसंदेश न्यूज मीडिया प्रा.ली.,लोकसंदेश समाचार पत्र, लोकसंदेश चॅनल व लोकसंदेश पोर्टल,सांगली
9850155823

                        दिपावली E अंक

https://online.anyflip.com/jgxcg/pvis/mobile/


लोकसंदेश समाचार पत्र


लोकसंदेश न्यूज चैनल

https://youtube.com/c/LoksandeshNews

सहयोगी समाचार पत्र
इंडिया न्यूजचॅनल 

वार्षिक कॅलेंडर
 दर्जेदार आणि कॉलेटी मध्ये
आमची इतर प्रसारण माध्यमे


आणि हे सर्व दर्जेदार आपणास भेटणार फक्त लोकसंदेश न्यूज वर....
8830247886