लोकसंदेश न्यूज नेटवर्क
शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले यावेळी घटनाबाह्य सरकारला अभय देणाऱ्या नार्वेकरांचा धिक्कार असो लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो घटनाबाह्य राज्य सरकारचा धिक्कार असो उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी असं म्हणतो दणाणून सोडला यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख विष्णू आप्पा पाटील युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश पाटील शहरप्रमुख वीरेंद्र बुटाले माजी शहरप्रमुख प्रसाद रिसोडे संतोष पाटील शहर प्रमुख रुपेश मोकाशी अविनाश कांबळे रसूल पेंढारी श्रीकांत रामपूर गणेश लोखंडे अविनाश कांबळे सुरेश पवार सर संघटक अमोल कांबळे महिला आघाडीच्या शकीरा जमादार प्रशांत काटकर शुभम उपाध्ये स्वप्निल जमदाडे विशाल गोसावी सचिन पवार सचिन जाधव त्याचबरोबर असंख्य महिला शिवसैनिक उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.