महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, न्यूज 18 चे ज्येष्ठ पत्रकार गोविंद वाकडे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, न्यूज 18 चे ज्येष्ठ पत्रकार गोविंद वाकडे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली..


महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, न्यूज 18 चे ज्येष्ठ पत्रकार गोविंद वाकडे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राज्यभरातील पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी ही कार्यकारिणी नवे धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.

या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे होते. कार्यक्रमाच्या प्रमुख व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, ऑल इंडिया जनरल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रणधीर कांबळे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष निलेश सोमणी, सोशल मीडिया अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी मानले.




नूतन कार्यकारिणीची यादी

महत्त्वाचे पदाधिकारीः


प्रदेशाध्यक्षः गोविंद वाकडे

प्रदेश कार्याध्यक्षः निलेश सोमानी

इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रदेशाध्यक्षः अतुल परदेशी

सोशल मीडिया प्रदेशाध्यक्षः सिद्धार्थ भोकरे

प्रदेश उपाध्यक्षः

अशोक देडे

किशोर रायसाकडा

डॉ. अभय कुमार दांडगे

नितीन शिंदे

महेश पानसे

आरोग्य सेल प्रदेशाध्यक्षः डॉ. अमित कुमार खाडे

पत्रकार हल्ला विरोधी समिती प्रमुखः किशोर पाटील

मंत्रालय संपर्कप्रमुखः नितीन जाधव

सांस्कृतिक विभाग प्रमुखः संदीप भटेवरा

संघाचे प्रवक्तेः रमेश डोंगरे

विभागीय अध्यक्षः

विदर्भ प्रमुखः नयन मोंढे

अमरावती विभागीय अध्यक्षः सुनील फुलारी, शैलेश पालकर

नागपूर विदर्भ प्रमुखः अनुपम कुमार भागरव

उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुखः भुवनेश दुसाने

पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षः नितीन शिंदे

पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिवः संजोग काळदंते


पत्रकार हल्ला विरोधी समिती प्रमुखः किशोर पाटील

मंत्रालय संपर्कप्रमुखः नितीन जाधव

सांस्कृतिक विभाग प्रमुखः संदीप भटेवरा

संघाचे प्रवक्तेः रमेश डोंगरे

विभागीय अध्यक्षः

विदर्भ प्रमुखः नयन मोंढे

अमरावती विभागीय अध्यक्षः सुनील फुलारी, शैलेश पालकर

नागपूर विदर्भ प्रमुखः अनुपम कुमार भागरव

उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुखः भुवनेश दुसाने

पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षः नितीन शिंदे

पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिवः संजोग काळदंते


पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिवः संजोग काळदंते

मराठवाडा विभागीय अध्यक्षः अनिल सावंत

कोकण विभागीय अध्यक्षः शैलेश पालकर

कायदेविषयक सल्लागारः ऍड. रचना भालके

प्रदेश कार्यकारिणी सदस्यः

प्रशांत कांबळे (मुंबई)

स्वामी शिरकुल वैदु (मुंबई)

संग्राम मोरे (नांदेड)

सुरेश खोसे (अहिल्यानगर)

स्वामीराव गायकवाड (सोलापूर)

सुभाष विसे (ठाणे)

बाजीराव फराकटे (कोल्हापूर)

अनिल रहाणे (अहिल्यानगर)



सुरेश खोसे (अहिल्यानगर)

स्वामीराव गायकवाड (सोलापूर)

सुभाष विसे (ठाणे)

बाजीराव फराकटे (कोल्हापूर)

अनिल रहाणे (अहिल्यानगर)

श्रद्धा ठोंबरे (बदलापूर, ठाणे)

लक्ष्मण डोळस (नाशिक)

सिताराम गावडे (सिंधुदुर्ग)

अरुण लोखंडे (तुळजापूर, धाराशिव)

शरद नागदेवे (नागपूर)

रुपेश पाडमुख (नांदेड)

प्रभू गोरे (संभाजीनगर)

राजेंद्र कोरटे-पाटील (पंढरपूर / सोलापूर)

कुंडलिक वाळेकर (संभाजीनगर)


स्वामी शिरकुल वैदु (मुंबई)

संग्राम मोरे (नांदेड)

सुरेश खोसे (अहिल्यानगर)

स्वामीराव गायकवाड (सोलापूर)

सुभाष विसे (ठाणे)

बाजीराव फराकटे (कोल्हापूर)

अनिल रहाणे (अहिल्यानगर)

श्रद्धा ठोंबरे (बदलापूर, ठाणे)

लक्ष्मण डोळस (नाशिक)

सिताराम गावडे (सिंधुदुर्ग)

अरुण लोखंडे (तुळजापूर, धाराशिव)

शरद नागदेवे (नागपूर)

रुपेश पाडमुख (नांदेड)


गोविंद वाकडे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड, संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

प्रदेश कार्याध्यक्षपदी निलेश सोमानी - राज्यातील पत्रकारांसाठी राज्य सरकारकडे विविध मागण्यासाठी प्रयत्न करणार...

इतर राज्यांतील प्रतिनिधी

गुजरात प्रांतिक अध्यक्षः रमजान मंसुरी

मध्य प्रदेश अध्यक्षः मनीष महाजन

दिल्ली संपर्कप्रमुखः

राजश्री चौधरी

रघुनाथ सोनवणे

      गोवा संपर्कप्रमुखः आबा खवणेकर



          महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा

या बैठकीत पत्रकारांच्या संरक्षण आणि हक्कांसाठी संघटनेने पुढील महत्त्वाचे निर्णय घेतलेः

■ पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची मजबूत कार्यप्रणाली तयार करून पत्रकारांवरील हल्ल्यांना वाचा फोडण्याचा निर्णय.

2 महिला पत्रकारांसाठी विशेष सुरक्षा आणि मदत केंद्र निर्माण करण्याचा प्रस्ताव.

3 राज्यातील विविध जिल्ह्यांतील पत्रकारांसाठी कायदेशीर मदत आणि तक्रार निवारण प्रणाली उभारण्याचा मानस.

4 शासनाच्या विविध योजनांचे सर्वेक्षण करून त्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सरकारकडे अहवाल सादर करणे.

5 पत्रकारांसाठी प्रशिक्षण शिबिरे, मार्गदर्शन सत्रे आणि डिजिटल पत्रकारितेवर विशेष कार्यशाळांचे आयोजन. संघटनेच्या नव्या कार्यकारिणीला शुभेच्छाक्क्क्क्क्क्क्क

राज्यातील पत्रकारांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या या नव्या कार्यकारिणीने पत्रकारांच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. नवीन पदाधिकाऱ्यांना राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

संघटनेच्या नेतृत्वाने स्पष्ट केले की, महाराष्ट्रातील पत्रकारांच्या विकासासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी ही संघटना लढा देत राहील.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.