LOKSANDESH NEWS
औरंगजेबाची कबर हटवा, नाही तर बाबरीची पुनरावृत्ती; धुळ्यात बजरंग दल आक्रमक
- राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरुन महाराष्ट्राचे राजकारण पेटले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
आज धुळ्यातील बजरंग दल संघटनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने करीत औरंगजेब यांची कबर हटवली नाही तर येणाऱ्या काळात बाबरी मज्जिद ची पुनरावृत्ती होईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली