हर्षवर्धन सपकाळ यांची पक्ष बुडवण्यासाठी नेमणूक झालेली आहे - नारायण राणे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

हर्षवर्धन सपकाळ यांची पक्ष बुडवण्यासाठी नेमणूक झालेली आहे - नारायण राणे

LOKSANDESH NEWS 




| हर्षवर्धन सपकाळ यांची पक्ष बुडवण्यासाठी नेमणूक झालेली आहे - नारायण राणे



 | 

ON जयंत पाटील, अमोल कोल्हे

- सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे ना! कोल्हे किंवा राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणजे सरकार नाही

- कायद्याचं स्वरूप करायचे असेल सरकारने आदेश काढण्याची गरज आहे


ON सुप्रिया सुळे

- सरकारच्या होम डिपार्टमेंटने पहावं

- न सांगणं हा ही गुन्हा आहे

- सरकार यांच्यावर कारवाई करेल


ON समुद्रात तेलसाठे

 समुद्रत तेल साठे सापडले असतील तर चांगली गोष्ट, त्याचा सर्व्हे होऊ देत, किती खाली तेलसाठा आहे समजू दे

- मालवणसाठी आणि महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट!


ON काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

- मूर्ख माणूस आहे, कोणीही म्हटलं मूर्ख माणूस आहे 

- औरंगजेब कोण होता? महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल काय लोक म्हणतात हे सगळ्यांनाच आणि अशा माणसाला औरंगजेबाची उपमा आताच्या सरकारमध्ये आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर बोलणं मग या मूर्ख माणूस असला पाहिजे 

- त्याला या राज्यातले प्रश्न माहित नाहीये 

- कोणत्या विषयावर अध्यक्ष पदाचा उपयोग करायचा आहे त्याला माहित नाही 

- हा पक्ष वाढवण्यासाठी नेमणूक झाली नाहीये तो बुडवण्यासाठी याची नेमणूक झालेली आहे



  लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली