LOKSANDESH NEWS
| बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हदगांव तहसील कार्यालयासमोर निदर्शने
|
छत्रपती संभाजी नगर येथील औरंगजेबाची कबर ही काढून टाकण्यात यावी, यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल व तसेच संपूर्ण हिंदू संघटनेने एकत्र येत हदगांव तहसील कार्यालयासमोर निदर्शने केले असून त्यानंतर ठिय्या आंदोलन करण्यात आला आहे
तरी सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन त्वरित औरंगजेबाची कबर काढण्यात यावी, अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसील मार्फत पत्र देऊन इशारा देण्यात आला.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली