नांदेड जिल्हा परिषदेचा 22 कोटी 26 लक्ष शाहत्तर हजार रूपयांच्या अर्थसंकल्पाला मंजूरी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

नांदेड जिल्हा परिषदेचा 22 कोटी 26 लक्ष शाहत्तर हजार रूपयांच्या अर्थसंकल्पाला मंजूरी

LOKSANDESH NEWS |

 नांदेड जिल्हा परिषदेचा 22 कोटी 26 लक्ष शाहत्तर हजार रूपयांच्या अर्थसंकल्पाला मंजूरी

 - आज नांदेड जिल्हापरिषद सण 2025-26 चा अर्थसंकल्प जिल्हा परिषद येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी हा अर्थसंकल्प मांडला. यावेळी 

उपमुख्यकार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना यांची उपस्थिती होती. नांदेड जिल्हा परिषदेचा 22 कोटी 26 लक्ष शाहत्तर हजार रूपयांच्या अर्थसंकल्पाला मंजूरी देण्यात आली आहे. 

लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली