LOKSANDESH NEWS |
शिव जयंती उत्सवानिमित्त नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आकर्षक सजावट
तिथी प्रमाणे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने नवी मुंबईतील वाशी येथे स्थित असलेल्या छ. शिवाजी महाराज चौकात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आला
या ठिकाणी आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली