इतिहास नव्याने लिहायचा हा छत्रपतींच्या वंशजांच्या प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे- मंगेश ससाणे
- उदयनराजे यांचं वक्तव्य तीन- चार वेळेस ऐकलं
- महात्मा फुलेंच महत्व कळल्याने उदयनराजे हे फुले वाड्यावर आलेत अस वाटलं.
- इथं येऊन जयंतीच्या दिवशी. फुलेंच महत्व कमी करायचं. त्यांच्या पूर्वजांच महत्व वाढवलय.
- छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना अवघा महाराष्ट्र जाणतो
- छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला 'पोवाडा' महात्मा फुलेंनी लिहिला
- संभाजी महाराज यांनी म्हटलं वाघ्या कुत्रा कसा आला? त्यांनी यावर हरकत घेतली
- यांना औरंगजेब नको, वाघ्या कुत्रा नकोय
- महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1948 साली पहिली मुलींची शाळा सुरू केली. यावर उदयनराजे यांचा आक्षेप आहे
- त्यांनी नवा शोध घेतला आहे लावला आहे.
- आत्तापर्यंत चे संशोधक, इतिहास तज्ञ फेल ठरलेत, आणि उदयनराजे यांनी जे वक्तव्य केलय.
- उदयराजे यांनी जे वक्तव्य केले. प्रतापसिंह यांनी जी पहिली शाळा सुरू केली. शाळेत शिकणाऱ्या मुली कोण होत्या? त्यांचं काय झालं?
- परत शाळा का सुरू राहिली नाही?
- त्यानंतर च्या वंशजांनी आणि उदयनराजे यांनी सुद्धा शैक्षणिक वारसा पुढे का घेऊन गेला नाहीत?
- समग्र वाड्मय घेऊन जावं किंवा मी त्यांना पाठवतो. त्यात काही चुका
- उदयनराजेंचं बोललेलं मी चार वेळा ऐकलं
- महात्मा फुले जयंतीच्या दिवशी इथे येऊन महात्मा फुलेंचे महत्व कमी करायचं आणि त्यांचे जे पूर्वज आहेत त्यांचे महत्त्व वाढवायचं. शिवाजी महाराजांना महाराष्ट्र मानतो.
- महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा सुरू केली यावर उदयनराजेंना आक्षेप आहे
- उदयनराजेंनी जो गौप्यस्फोट केला तो धक्का देणारा आहे
- उदयनराजेंना पहिल्या मुलींच्या शाळेचे प्रणेते महात्मा फुले नको आहेत
- इतिहास नव्याने लिहायचा हा छत्रपतींच्या वंशजांच्या प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे