LOKSANDESH NEWS
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती होत असल्यास भाजपला मध्ये येण्याच काही कारण नाही - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
ON राज ठाकरे
- राज ठाकरे यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे.
- राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती होत असल्यास भाजपला मध्ये येण्याच काही कारण नाही.
- लोकसभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना साथ दिली. तो अत्यंत चांगला निर्णय राज ठाकरेंनी घेतला होता.
- विकसित भारताच्या संकल्पना देखील राज ठाकरे यांनी साथ दिली.
- आता राज ठाकरेंना काय करायचं हे त्यांनी ठरवावं, शेवटी त्यांचा पक्ष आहे. त्यांनी भूमिका घ्यायची आहे.
- मराठी भाषेकरीता सर्व आम्ही एकच आहोत.
- मराठी भाषा संदर्भात राज ठाकरेंच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत.
- मोदींनी मराठीला अभिजीत भाषेचा दर्जा दिला.
- शिक्षण घेताना मराठीला पहिला दर्जा दिला पाहिजे.
ON उद्धव ठाकरे
- उद्धव ठाकरे हे महायुती मधून बाहेर गेले होते, त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार व काँग्रेसला घेऊन आपलं वेगळं दुकान मांडलं होत. ते महाराष्ट्राला मान्य नव्हतं, महाराष्ट्र संस्कृतीला अशी अभद्र युती मान्य नव्हती.
- उद्धव ठाकरे यांच जे सरकार आलं होत ते अनैसर्गिक होत.
- नैसर्गिक सरकार हे भाजप-सेना युतीच होत, आणि आता तसेच सरकार आलं आहे.
- तेव्हाही आपलं बहुमत होत. भाजप आणि सेनेने एकत्र येऊन सरकार बनवता आलं असतं. झालं नाही आता तो काळ गेला आहे.
राज ठाकरेंच्या भाषणाला फक्त गर्दी होऊ शकते - मा. खासदार नवनीत राणांचा राज ठाकरेंना टोला
ON राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती प्रस्ताव
- परिवार वाद सर्वांच्या समोर आला, तेव्हा मेजॉरिटी लेवल काय हे माहीत होते.
- उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना शुभेच्छा आहेत.
- ते दोघे सोबत येत असतील तर त्यांच्यामध्ये कोणीही काटा बनणार नाही.
- पण हिंदुत्वाची लढाई सुरू राहील.
ON मराठी भाषा
- आम्हाला गर्व आहे की, आम्ही मराठी भाषिक आहोत.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आम्ही चालत आहोत.
- समोरच्या निवडणुका लक्षात घेऊन त्यांना विषय होतो आहे.
- मी आणि भाजप आम्ही भगव्यासाठी काम करतो आहे.
- वेस्ट बंगाल मध्ये जे लोक बाहेर चालले आहे त्याच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे.
ON राज ठाकरे
- राज ठाकरे म्हणतात आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही.
- राज ठाकरेंच्या भाषणाला गर्दी होऊ शकते. भाजपच्या माजी खासदार नवनीत राणांचा राज ठाकरेंना टोला
- जेव्हा मतदान होते तेव्हा विचार करून मतदार मतदान करतात.
- विचार करून आपण मतदान करायला पाहिजे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली