LOKSANFDESH NEWS
मिलाप नगर परिसरात काळे ठिपके प्रकरण, मनसे आक्रमक
- डोंबिवली एमआयडीसी मिलाप नगर परिसरात काळे ठिपके प्रकरण
- प्रदूषणामुळे गाड्यावर, पत्र्यावर ,कपड्यावर काळे ठिपके पडल्याचा आरोप
- नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
- मनसे आक्रमक, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची काढली खरडपट्टी
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली