सरकारच्या गॅस दर वाढीच्या विरोधात शिवसेना महिला आक्रमक होत आंदोलन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सरकारच्या गॅस दर वाढीच्या विरोधात शिवसेना महिला आक्रमक होत आंदोलन

                                                       LOKSANDESH NEWS 

             सरकारच्या गॅस दर वाढीच्या विरोधात शिवसेना महिला आक्रमक होत आंदोलन 

- महिलांनी आक्रमक होत केले आंदोलन 

- रस्त्यावर चूल पेटवत केला निषेध केला व्यक्त 

- जनसामान्यांच्या लढाई साठी रस्त्यावर उतरत हे आंदोलन करत आहोत

- एकीकडे उन्हाचा पारा वाढत आहे तर दुसरी कडे गॅस दर वाढ केली जात आहे

- ही दरवाढ कमी करावी अशी मागणी आंदोलकंकडून केली जात आहे

लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली