भिवंडी वाडा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

भिवंडी वाडा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी


  

                                                भिवंडी वाडा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी 



- वाहनांच्या लागल्या चार ते पाच किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा 

- भिवंडी वाडा महामार्गावर पडलेले खड्डे व काँक्रिटीकरणच्या कामामुळे वाहतूक कोंडी 

- तसेच महामार्गावर बंद पडलेल्या कंटेनरमुळे देखील वाहतूक कोंडी 

- वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांची कसरत 

- या महामार्गावर ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे झाल्याने भिवंडी वाडा मार्गावरील वाहतूक मंदावली



 लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.