- महायुतीच्या नेत्याने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण ते आता ते करत नाही आहे
- शेतकऱ्याची अवस्था महाराष्टात दयनीय आहे
- सोयाबीन चे हमीबाव 4000
- सगळ्या पिकाची परिस्थिती बिकट आहे
- आश्वासन पूर्ण करता येत नाही तर आश्वासन दिले का?
- अवकाळी पावसामुळे अनेक गोष्टीचे नुकसान झाले आहे
त्याचे पंचनामे झाले नाही
- एकूणच या सरकारचे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे
- आमचे आंदोलन चालूच आहे
- महायुतीचे मंत्री ग्रामीण भागात फिरतील तेव्हा त्यांना आम्ही जाब विचारू
- आम्ही गप्प बसणार नाही
- शक्तिपीठ महामार्ग मध्ये पन्नास हजार कोटीचा घोटाळा झाला आहे
- 1956 कायद्यानुसार सक्तीचे जमीन खरेदी होणार आहे
- पर्यावरणाचे वाटोळे होणार आहे
- आधीच महापुराच्या विळख्यात सापडलेला सांगली कोल्हापूर अजून नुकसान होणार
ऑन पंकजा मुंडे भेट
- जे सत्तेवर असतात त्यांना भेटावं लागत
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.