विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पत्रकार परिषद

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पत्रकार परिषद



                                               विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पत्रकार परिषद

ON लबाडांनो पाणी द्या आंदोलन

- ऐतिहासिक आंदोलन शिवसेनेने उभारल आहे.

- 90 वार्ड मध्ये आंदोलन केले.

- 16 तारखेला आदित्य ठाकरे हे हल्लाबोल मोर्चा मध्ये सहभागी होतील.

- लबाडांनो पाणी द्या आंदोलन करतो आहे.

- कारण 1 हजार 40 कोटी जास्त का झाले. कोणाला दिले. हि सगळी भुमिका मांडली.

ON भुसावळ राजीनामा

- शिवसेनेच्या कामकाजात मोठा वाटा आहे.

- भुसाळकर यांनी जिद्दीने काम केलं आहे. त्या आमच्या पासुन दुर जातील वाटतं नाही.

ON युद्ध

- शिमला कराराचा भंग झाला 

- दोन पक्ष म्हणजे दोन देश.

- आपल्या सैन्याने जे कमावले ते सरकारने गमावले, अशी परिस्थिती आहे.

- युद्ध थांबवलं हे टंप सांगतात. हे देशाच्या सौरभोमतत्वार वार आहे.

ON नरेश म्हस्के

- नरेश म्हस्के ची माणसीकता छोटी आहे.

- नरेश म्हस्के ची तपासणी करावी.

ON राज ठाकरे - उदय सामंत

- उदय सामंत ला जास्त महत्त्व द्यावं असं काही नाही. सामंत मोठे नेते नाहीत.

- राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे अशी आमची भूमिका आहे.

ON अजित पवार - शरद पवार एकत्र

- मोठ मोठे धक्के आम्ही पाहीले. त्यामुळे अशा धक्याच काही नाही.

- पण ते एकत्र येतील असं वाटतं नाही.

- सगळ्यात पक्षात वेगवेगळी भुमिका असते.

- शिवसेना स्वतंत्र राजकीय पक्ष आहे, आम्ही निवडणूकीत हरलो तरी शांत बसली नाही.

ON 2029 ची निवडणूक

- उद्या काय होईल सांगता येत नाही.

- शरद पवार साहेबांची विचारसरणी भाजप विरोधी आहे.त्यामुळे पुढे ही ते तसं करतील.

ON जणगणणा

- ओबीसी, एससी, एसटी अशा मध्ये जाणं योग्य नाही.

- देशाच्या व्यवस्थेवर विश्वास ठेवायला हवं.

- व्यवस्थीत जात निहाय जणगणणा व्यावी.

ON सामाजिक न्याय विभाग निधी

- बऱ्याच खात्यांना निधी पण आला नाही ‌

- संजय शिरसाठ यांच्या खात्याचा निधी कमी केला.

- हा निधी का वळवला जातो याचं कारण सरकार कडे नाही.

- सामाजिक न्याय खात्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे

ON सायकल ट्र- सायकल ट्रॅक चांगली कल्पना होती.

- सरकार ने ते ठेवले नाही.

ON अवकाळी पाऊस

- 2024 सरकार ने पंचनामे करून नुकसान भरपाई दिली नाही.

आता तरी द्यावी.


ON बियाणे कंपणी

- सरकार ने स्वतः हा ची उत्कृष्ट बियाणे देणारी महाविज कंपणी फक्त नावाला ठेवली आहे.

- त्यामुळे खाजगी कंपन्या शेतकऱ्यांना फसवतात.

ON तिरंगा रॅली

- भारतीय जनता पार्टी पक्षाने तीरंगा यात्रा काढण्या ऐवजी अमेरीकेच्या झेंड्याची यात्रा काढावी.

- त्यांना तीरंगा रॅली काढायचा अधिकार नाही.




लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.