स्टार नक्षत्र म्यूजिकल इवेंट ग्रुप प्रस्तुत मा.झाकीर भाई नदाफ यानी जुन्या व नव्या पिढीतील प्रेकषकांपर्यंत आवडतील अशी ब्लैक / व्हाइट १९६० -१९७० या दशकातील सदाबहार गाण्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले..
या शो मधे .राजलक्ष्मी बामनिकर , ,मधुरी माळी, किशोर सर ,फिरोज सर, बबन कांबळे , . राजन कारंजकर,. प्रवीण शिरसागर, राजेंद्र ऐराले ( जत् ),. नूर सय्यद , रांजा पटेल,. सुकुमार सर ,. प्रदीप माने . अशोक सर,. दिलावर भाई , कौसर मुजावर ,. मंजूर अली , रानी सोनर , कविता तारलेकर, . सुहास गोसावी, नजीर शेख (जत) , प्रकाश नारायण,. सुगंध सुतार,
नंदनी काळे , रफीक् भालदार. या सर्व कलाकारानी सहभाग घेत रसिकाला कर्ण मधुर संगीत आणि गाण्याने तृप्त केले. ह्या कार्यक्रमासाठी कोल्हापुर् ,जत , या ठिकाना हुन कलाकार आले होते . ह्या सर्वांच्या सहकार्याने चांगल्या रित्या पार् पडला. या कार्यक्रमाचे पुढील भाग , भाग क्र .२गे. घेवून डायरेक्टर .झाकीर भाई नदाफ लवकरच आपल्यासमोर येत आहेत. या कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी संपर्क करा
झाकीर भाई नदाफ ७०८३४५३३५६
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली .