डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या आजूबाजूची आणि मागची जागा स्मारकासाठी द्यावी - विश्वनाथ भोईर

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या आजूबाजूची आणि मागची जागा स्मारकासाठी द्यावी - विश्वनाथ भोईर



डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या आजूबाजूची आणि मागची जागा स्मारकासाठी द्यावी - विश्वनाथ भोईर



कल्याण-स्मार्ट सिटी प्रकल्पात रस्ता रुंदीकरण केले जाणार आहे. स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची जागा पाहिजे होती. आपण जनतेच्या वतीने मागणी केली होती. 

उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. ती जागा कमी कमी होत चालली आहे. त्या उद्यानाच्या आजूबाजूची आणि मागची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी राखीव ठेवावी. 

जागा आम्हाला मिळावी यासाठी आज केडीएमसी आयुक्तांसोबत बैटक होती. यासंदर्भातील लवादाचा निकाल येईल. त्यानंतर ती जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दिली जाईल असे आश्वासन केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी दिले आहे, अशी माहिती शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे. 



लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली