सांगली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सर्व वीस प्रभागाचे विजयी उमेदवार खालील प्रमाणे :...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सर्व वीस प्रभागाचे विजयी उमेदवार खालील प्रमाणे :...




लोकसंदेश न्यूज मीडिया नेटवर्क

सांगली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक विजयी उमेदवार खालील प्रमाणे :

प्रभाग क्रमांक 1 (भाजपा पॅनल विजयी)
रवींद्र सदामते
माया गडदे
पद्मश्री पाटील
चेतन सूर्यवंशी

प्रभाग क्रमांक 2

प्राजक्ता सनी धोत्रे (भाजप)
गजानन रामू मगदूम ( राष्ट्रवादी)
मालुसरे महावीर खोत (भाजप )
प्रकाश रमेश पाटील (भाजप)

प्रभाग क्रमांक 3

संदीप आवटी भाजपा
शिवसेनेचे सागर वनखंडे
राष्ट्रवादीच्या शैला शिवाजी दुर्वे
राष्ट्रवादीच्या रेश्मा जुबेर चौधरी

प्रभाग क्रमांक 4

निरंजन सुरेश आवटे भाजप
मोहन दत्तात्रय वाटवे भाजप
विद्या बाबासाहेब नलवडे भाजप
अपर्णा विवेक मोटे भाजप

प्रभाग क्रमांक 5

शिरीन पिरजादे राष्ट्रवादी अप
बबिता मेंढे काँग्रेस
संजय मेंढे काँग्रेस
करण जामदार राष्ट्रवादी अप

प्रभाग क्रमांक 6

मैनुद्दीन बागवान राष्ट्रवादी अप
अजून काजी राष्ट्रवादी उप
बिलकीश बुजरूक काँग्रेस
मुब्बशिरीन बागवान काँग्रेस

प्रभाग क्रमांक 7 भाजपा

गणेश माळी
भाजपच्या बानु जमादार
उज्वला कांबळे
दयानंद खोत

प्रभाग क्रमांक 08

विष्णू माने राष्ट्रवादी अप
दीपक वायदंडे भाजपा
मीनाक्षी पाटील
योगिता राठोड भाजपा

प्रभाग क्रमांक 9 भाजपा

संतोष पाटील
वर्षा सरगर
रोहिणी पाटील
अतुल माने

प्रभाग क्रमांक 10

जगन्नाथ ठोकळे भाजपा
गीता पवार भाजपा
वर्षा निंबाळकर काँग्रेस
प्रकाश मुळके भाजपा

प्रभाग क्रमांक 11

हर्षवर्धन पाटील काँग्रेस 
अश्विनी कोळेकर काँग्रेस 
रमेश सरजे काँग्रेस
अंजली जाधव काँग्रेस

प्रभाग क्रमांक 12 (भाजपा पॅनल विजयी)

लक्ष्मी सरगर 
रईसा शिकलगार
संजय यमगर 
धीरज सूर्यवंशी

प्रभाग क्रमांक 13 मधून

 अभिजीत कोळी विजयी राष्ट्रवादी
दिपाली दिलीप पाटील विजयी काँग्रेस
अश्विनी चेतन कदम विजयी  काँग्रेस

प्रभाग क्रमांक 14 

युवराज बावडेकर शिवसेना शिंदे गट
अनिता पवार भाजप 
मनीषा कुकडे भाजप 
उदय बेलवलकर भाजप

प्रभाग क्रमांक 15 काँग्रेस

मंगेश चव्हाण 
फिरोज पठाण 
स्मिता यमगर
सोनल पाटील सावर्डेकर

प्रभाग क्रमांक 16 

स्वाती शिंदे  भाजपा
राजेश नाईक काँग्रेस
सलमा शिकलगार  काँग्रेस
मयूर पाटील काँग्रेस

प्रभाग क्रमांक 17 

 दिग्विजय प्रदीप सूर्यवंशी राष्ट्रवादी (अप )
साक्षी राजेंद्र बोरगावे ( राष्ट्रवादी अप)
 प्रार्थना अमित शिंदे (राष्ट्रवादी अप)
 लक्ष्मण शिवराम नवलाई (भाजप )

प्रभाग क्रमांक 18 

अभिजीत भोसले राष्ट्रवादी अप 
नसीमा नाईक राष्ट्रवादी अप 
वैशाली राजू गवळी भाजपा 
गाथा जगदाळे भाजपा

प्रभाग क्रमांक 19 

युवराज गायकवाड राष्ट्रवादी शप 
अलका ऐवळे भाजपा
 सुरेश बंडगर राष्ट्रवादी शप 
कीर्ती देशमुख भाजपा

प्रभाग क्रमांक 20

अत्तहर नायकवडी राष्ट्रवादी अप 
रेखा विवेक कांबळे राष्ट्रवादी अप
अश्विनी कोळी राष्ट्रवादी अप

सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेमध्ये 
भारतीय जनता पार्टी  39
शिवसेना शिंदे गट  2 
काँग्रेस  18
राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार) 16
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार )  3
 पक्षीय बलाबल आहे

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली. 
आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: 8830247886
Tags