म्हैसाळ 9 आत्महत्याग्रस्त कुटूंबाच्या नातेवाईकांना आमदार सुरेश खाडे यांची भेट , पोलिसानी सखोल चौकशी करावी ,आमदार सुरेश भाऊ खाडे
SANGLI
म्हैसाळ येथील नरवाड रोड अंबिका नगर चौंडजे मळा आणि हॉटेल राजधानी कॉर्नर येथे पशु वैद्यकीय डॉ माणिक यल्लप्पा वनमोरे आणि त्याचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे या दोघांच्या आई पत्नी आणि मुलांनी खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून 9 जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती या घटने मुळे मिरज तालुक्यात शोककळा पसरली आहे आज आत्महत्या ग्रस्त कुटूंबाच्या नातेवाईकांची आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी भेट घेऊन सांत्वन केले यावेळी मोहन वनखंडे माजी सरपंच आबासाहेब शिंदे ,तंटा मुक्ती अध्यक्ष बागडी यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते या कुटूंबाने कर्जाने घेतलेली कोट्यावधी रक्कम कुणाला दिली याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही पोलिसांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केली आहे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई