सांगली जिल्हा शहर , व जिल्हा कॉंग्रेस तसेच कॉंग्रेस अंतर्गत सर्व संघटनांच्या वतीने आज शुक्रवार दि. १७ जून २०२२ रोजी जूना स्टेशन चौक सांगली येथे केंद्र सरकार व भाजपा विरूद्ध धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी (अखिल भारतीय कॉंग्रेस कमीटीच्या कार्यकारीणी सदस्या श्रीमती जयश्री मदन पाटील)..तसेच (महिला कॉंग्रेस च्या सरचिटणीस मालनताई मोहीते)... (कॉंग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अजीत ढोले).., (सांगली जिल्हा सरचिटणीस विक्रम कांबळे) .... (सांगली जिल्हा मुख्य समन्वयक अमित पारेकर्)... ( सांगली जिल्हा सचिव, सचिन चव्हाण).... ( ईंटक चे जिल्हा अध्यक्ष डी पी बनसोडे)... ( ओ बी सी सेल चे जिल्हा अध्यक्ष अशोकसींग रजपूत).... ( सेवादल ऊपाध्यक्ष श्रीधर बारटक्के)... यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सदरचे धरणे आंदोलन घेणेत आले...
यावेळी बोलताना जयश्रीताई म्हनाल्या की, ज्याप्रकारे मोदी सरकार हे ईडीच्या माध्यमातून राहूलजी गांधी व सोनीयाजी गांधी यांना नोटीस पाठवून चौकशी करत आहे हे जनतेला दिशाभूल करन्यासाठी आहे हे आज देशामधे बेरोजगारी , महागाई , याविरूद्ध राहूलजी गांधी हे आवाज ऊठवत आहेत ते मुद्दे देशासमोर येवू नये म्हनूनच त्यांचेवर ईडी मार्फत खोटी चौकशी करत आहेत, ...
यावेळी, दक्षीण शहर अध्यक्ष भाऊसाहेब पवार, बीपीन कदम, तसेच जिल्हा सरचिटनीस विक्रम कांबळे, यांनी ईडी ही फक्त विरोधकावरच कारवाई करते, भाजपाच्या एकाही नेत्यांवर कारवाई का केली जात नाही ? ईडीचा गैरवापर म्हनजे संविधानावर हल्ला आहे असा सवाल ऊपस्थीत केला ...
तसेच, जिल्हा समन्वयक अमीत पारेकर यांनी मोदी सरकारवर घाणाघाती हल्ला चढवत यापूढे पक्षाच्या आदेशाने आंदोलनाची पूढील दिशा ठरवू व हा लढा चालू ठेवू असे सांगीतले, तर शेवटी आभार कॉंग्रेस सेवा दलाचे जिल्हा अध्यक्ष मा. अजीत ढोले यांनी भाजपा सरकारचा निषेध करून ईडी जर प्रथापीतांचे बाहूले बनून कायद्याविरोधात वागत असेल, तर ईडीवर बंदी घातली पाहीजे असे कडवट शब्दात विरोध केला ,
यावेळी नगरसेवक मयूर पाटील, संतोष पाटील, तौफीक शीकलगार, रवी खराडे, अल्ताफ पेंढारी, वसीम रोहीले, प्रदेश सेवा दलाचे पैगंबर शेख, सागर शिंदे , मौलाली वंटमोरे, नंदादेवी कोलप, मायाताई आरगे, सीमा कुलकर्णी, बाबगोंडा पाटील, विठ्ठलराव काळे, प्रकाश माने, किसनराव गायकवाड, सुहेल बालबंड, कवठे महांकाळचे पोपट पाटील , तुकाराम पाटील, अमोल पाटील, वसंतराव आरगे, आरीफ मालगावे, सुरेश पाटील, गजानन गायकवाड विटा .. विजय पाटील कासेगांव, शशीकांत पाटील करोली, जुबेदा बिजली, जन्नत नायकवडी, शमशाद नायकवडी , सुनिता मदने, प्रशांत पाटील, धनंजय खांडेकर, ईत्यादी मान्यवर बहूसंथेने ऊपस्थीत होते..