स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ, कोल्हापूर, रायबाग, होसुर, बेळगावचे उत्तराधिकारी पदी प.पू. क्षुल्लक श्री भरतसेन महाराज विराजमान सोहळा संपन्न..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ, कोल्हापूर, रायबाग, होसुर, बेळगावचे उत्तराधिकारी पदी प.पू. क्षुल्लक श्री भरतसेन महाराज विराजमान सोहळा संपन्न..KOLHAPUR
इचलकरंजी लोकसंदेश प्रतिनिधी विनोद शिंगे

स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ*, कोल्हापूर, रायबाग, होसुर, *बेळगाव चे उत्तराधिकारी पदी प.पू. क्षुल्लक श्री भरतसेन महाराज* विराजमान झाले. यांचा पट्टाभिषेक महोत्सव सुवर्णभूमी, मुस्कान लाॅन, कोल्हापूर याठिकाणी संपन्न झाला.


या महोत्सवास कोल्हापूरचे शाहू महाराज, सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी उपस्थित राहून त्यांचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, जवाहर साखर कारखाना माजी चेअरमन उत्तम आवाडे,मा आ संजय पाटील बेळगाव, माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट, वैशाली आवाडे यांच्यासह श्रावक आणि श्राविका उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई ,सांगली