खा. संजय (काका) युवा मंच सांगली व सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व सेवासदन लाईफ लाईन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज यांचे संयुक्त विद्यमाने. ...मोफत सर्व रोग निदान शिबिरे आयोजित.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

खा. संजय (काका) युवा मंच सांगली व सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व सेवासदन लाईफ लाईन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज यांचे संयुक्त विद्यमाने. ...मोफत सर्व रोग निदान शिबिरे आयोजित.
SANGLI

खासदार संजय (काका) युवा मंच सांगली जिल्हा
 यांचेवतीने व सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व सेवासदन लाईफ लाईन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज यांचे संयुक्त विद्यमाने* दिनांक २६/०६/२०२२ ते १४/०८/२०२२ या कालावधीत तासगाव तालुक्यामध्ये मोफत सर्व रोग निदान शिबिरे आयोजित करणेत आलेली आहेत.


आज रविवार दिनांक २६/०६/२०२२ रोजी पेड, ता.तासगांव येथे आरोग्य शिबीराचे उद्घाटन खासदार मा. श्री. संजय (काका) पाटील यांचे शुभहस्ते पार पडले.


यावेळी मा.विलास (भाऊ) पाटील (उपाध्यक्ष, भाजपा सांगली जिल्हा), मा.प्रकाश खुजट, मा.सचिन (दादा) पाटील (अध्यक्ष, विसापूर सर्कल भाजपा), खासदार संजय (काका) पाटील युवा मंच सांगली जिल्हा अध्यक्ष, मा.दादासाहेब पाटील, उपसरपंच मा.मनोहर शेंडगे, विजय शेंडगे साहेब, मा.ग्रा.पं.सदस्य सचिन चव्हाण, मा.ग्रा.पं.सदस्य हरीभाऊ शेंडगे, मा.ग्रा.पं.सदस्य जितेंद्र शेंडगे, युवा नेते स्वप्निल शेंडगे, माजी सरपंच मा.पांडुरंग जाधव, मा.संजय जाधव, मा.मच्छिंद्र जाधव (चेअरमन, नरसेवाडी) सुदीप खराडे, नागेश मोहिते, स्वीय सहाय्यक दीपक अमृतसागर, दत्तात्रय माळी, सर्जेराव शेंडगे, दिलीप शेंडगे, बाळासो पाटील (शेठ) हातनुर, मधुकर (तात्या) पाटील, पै. तुषार पाटील, मा.सरपंच बाबूराव सूर्यवंशी तासगांव तालुका वैद्यकीय अधिकारी मा.गणेश कांबळे साहेब व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर, स्टाफ व आशा वर्कर्स, मा.दिलीप लोखंडे (कॅम्प संयोजक सेवा सदन लाईफ लाईन माल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज), मा.शुभम होनमोरे (कॅम्प संयोजक सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज व इतर मान्यवर उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली