शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आ. डॉ.राजन साळवी ह्यांच्या उपस्थितीत शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आ. डॉ.राजन साळवी ह्यांच्या उपस्थितीत शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ....


 शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या उपस्थितीत शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा जोरदार सुरुवात....

  RATNAGIRI

लोकसंदेश न्यूज रत्नागिरी प्रतिनिधी

आज शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाची शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या उपस्थितीत राजापूर तालुक्यात जोरदार सुरुवात करण्यात आली.


   आज राजापूर तालुक्यात शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या उपस्थितीत शिवसेना सदस्य नोंदणी अर्जाचे तालुक्यातील सर्व विभागप्रमुख च्या बैठकीत वितरण करण्यात आले

 त्यावेळी शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या सदस्य नोंदणी अर्ज भरून अभियानाची राजापूर तालुका सुरुवात करण्यात आली. त्याप्रसंगी तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, उप तालुकाप्रमुख रामचंद्र सरवणकर, राजन कुवळेकर, उप विभागप्रमुख कमलाकर कदम, संतोष हातणकर, नरेश शेलार, गणेश तावडे, वसंत जडयार, नरेश दुधवडकर, शहरप्रमुख संजय पवार, गटनेते विनय गुरव, विभागीय संघटक अविनाश पराडकर व मान्यवर उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली