महिलांचे पारंपरिक खेळ व सुंदर आविष्काराचा वारसा ...परंपरेचा.... नव्या पिढीसाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम... दिनांक २५ ऑगस्ट 2022 रोजी भावे नाट्य मंदिरात सांगलीत... वारसा परंपरेचा....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

महिलांचे पारंपरिक खेळ व सुंदर आविष्काराचा वारसा ...परंपरेचा.... नव्या पिढीसाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम... दिनांक २५ ऑगस्ट 2022 रोजी भावे नाट्य मंदिरात सांगलीत... वारसा परंपरेचा....

SANGLI
२५ ऑगस्ट २०२२ रोजी
*वारसा परंपरेचा**
संकल्पना लेखन निर्मिती दिग्दर्शन....
सुरेश गरड
श्रावण महिना म्हटलं की महिलांच्या उत्साहाला उधाण येतं. आधुनिकतेकडे धाव घेत असताना हा उत्साह आणि आपल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन,महान परंपरा आपण विसरत चाललो आहोत.पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत व्यायाम होणारे व श्रावणातील परंपरागत खेळले जाणारे खेळ महिलांना अलिकडच्या काळात कुठे खेळण्यास व पाहण्यासही मिळत नाहीत. वाडा संस्कृती नष्ट झाल्यामुळे काळाच्या ओघात ही बाब दुर्मिळ झाली आहे.
अशा महान कलांचा अमूल्य ठेवा जतन व्हावा असे खेळ महिलांना खेळता यावेत या उद्देशाने सन १९९६ पासून
*शिवलीला सांस्कृतिक कलामंच सांगली*
या संस्थेच्यावतीने महिलांसाठी पारंपरिक श्रावणमासी खेळांवर आधारित
" *वारसा परंपरेचा* ४५ हुन आधिक खेळ व गाण्यांचा सुंदर कलाविष्कार
*गुरुवार दि.२५ ऑगस्ट राेजी*
*सायं.४ वा विष्णुदास भावे नाट्यमंदिर* *सांगली* येथे
गायन,वादन,निवेदन आणि सूत्रबद्ध असा अनोखा कार्यक्रम पाहण्यास सर्वांनी उपस्थित राहून सांस्कृतिक वारसा जपण्याचे भागीदार व्हावे. यासाठीच हे *सस्नेह आपुलकिचं निमंत्रण*!! 🙏
संस्थापक-श्री सुरेश तु.गरड सांगली.
                मोबा. ९५७९३९९१७१
अध्यक्षा-  सौ.मंजिरी राजेंद्र दांडेकर 
उपाध्यक्षा-सौ कलावती संजय पवार
उपाध्यक्षा- सौ.संगिता सुरेश गरड
कार्याध्यक्षा -सौ.अलका राजेंद्र अट्टल  
कार्यवाह -सौ.वर्षा सुनिल चौगुले  
सह.कार्यवाह -सौ.उज्वला उल्हास परब
खजिनदार -सौ. विमल अशोक शेट्टी
आणि सर्व पदाधिकारी, संचालिका.
🏆🙏🙏🌹🌹💐🌹🙏🙏🏆
 *असे* *कार्यक्रम सादरीकरण व बसविण्यासाठी संपर्क : 9579399171* ऑगस्ट २०२२ रोजी
*वारसा परंपरेचा**
संकल्पना लेखन निर्मिती दिग्दर्शन
सुरेश गरड
श्रावण महिना म्हटलं की महिलांच्या उत्साहाला उधाण येतं. आधुनिकतेकडे धाव घेत असताना हा उत्साह आणि आपल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन,महान परंपरा आपण विसरत चाललो आहोत.

पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत व्यायाम होणारे व श्रावणातील परंपरागत खेळले जाणारे खेळ महिलांना अलिकडच्या काळात कुठे खेळण्यास व पाहण्यासही मिळत नाहीत. वाडा संस्कृती नष्ट झाल्यामुळे काळाच्या ओघात ही बाब दुर्मिळ झाली आहे.

अशा महान कलांचा अमूल्य ठेवा जतन व्हावा असे खेळ महिलांना खेळता यावेत या उद्देशाने सन १९९६ पासून
*शिवलीला सांस्कृतिक कलामंच सांगली*
या संस्थेच्यावतीने महिलांसाठी पारंपरिक श्रावणमासी खेळांवर आधारित

" *वारसा परंपरेचा* ४५ हुन आधिक खेळ व गाण्यांचा सुंदर कलाविष्कार
*गुरुवार दि.२५ ऑगस्ट राेजी*
*सायं.४ वा विष्णुदास भावे नाट्यमंदिर* *सांगली* येथे
गायन,वादन,निवेदन आणि सूत्रबद्ध असा अनोखा कार्यक्रम पाहण्यास सर्वांनी उपस्थित राहून सांस्कृतिक वारसा जपण्याचे भागीदार व्हावे. यासाठीच हे *सस्नेह आपुलकिचं निमंत्रण*!! 🙏
 
संस्थापक-श्री सुरेश तु.गरड  सांगली.
                  मोबा. ९५७९३९९१७१
अध्यक्षा-  सौ.मंजिरी राजेंद्र दांडेकर 
उपाध्यक्षा-सौ कलावती संजय पवार
उपाध्यक्षा- सौ.संगिता सुरेश गरड
कार्याध्यक्षा -सौ.अलका राजेंद्र अट्टल  
कार्यवाह -सौ.वर्षा सुनिल चौगुले  
सह.कार्यवाह -सौ.उज्वला उल्हास परब
खजिनदार -सौ. विमल अशोक शेट्टी
आणि सर्व पदाधिकारी, संचालिका.
🏆🙏🙏🌹🌹💐🌹🙏🙏🏆

 असे कार्यक्रम सादरीकरण व बसविण्यासाठी संपर्क करा: 9579399171
_________________________________________________

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली