JALGAON : मंसूरी पिंजारी समाजा तर्फे गुणवंत विद्यार्थीयांचा गुणगौरव संभारंभ संपन्न

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

JALGAON : मंसूरी पिंजारी समाजा तर्फे गुणवंत विद्यार्थीयांचा गुणगौरव संभारंभ संपन्नJALGAON : 
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी जळगाव

मंसूरी पिंजारी समाजा तर्फे गुणवंत विद्यार्थीयांचा गुणगौरव संभारंभ संपन्न

जिल्हा जलगांव मंसूरी पिंजारी बिरादरी तर्फे दिनांक 14 ऑगस्ट 2022 रविवार रोजी 10वीं 12वीं के विद्यार्थी विद्यार्थीनी चा गुणगौरव समारंभ जलगांव या ठिकाणी घेण्यात आला। जिल्ह्यातील 114 विद्यार्थी उपस्थित झाले होते          यात 10 वीत _पिंजारी मारिया आरिफ,पारोला ही विद्यार्थिनी 93.60 प्रतिशत गुण घेऊन प्रथम , दूसरी पिंजारी सादिया शकील जामनेर विद्यार्थिनी 91.80 % आणि पिंजारी साद्दीक़ दादा मियां 89.90% गुण घेऊन तिसरा आला आहे। 12वींत फरहा नाज़ उस्मान पिंजारी चालीसगांव ही विद्यार्थिनी 86.17% गुण घेऊन प्रथम, गुलनाज इस्माइल पिंजारी*l असोदा ही विद्यार्थिनी 82.17% गुण घेऊन दूसरी आणि अबूतालिब शेख युसूफ पिंजारी हा विद्यार्थी 77.33% गुण घेऊन तिसरा आला आहे। या संभारभात सर्व विद्यार्थिना प्रमाण पत्र आणि फाइल फोल्डर देण्यात आले। 10वी आणि 12वी मध्ये प्रथम3 आलेले विद्यार्थी यांना बिरादरी तर्फे पारितोषिक देण्यात आले तसेच रोशन शे अहमद पिंजारी व त्यांच्या परिवार तर्फे मरहूम अब्दुल गनी अहेमद पिंजारी (ट्रॉफी) माजी जिल्हा अध्यक्ष मंसुरी पिंजारी बिरादरी जलगाव व एसबीआई मैनेजर शफ़ीक़ पिंजारी (बांबरूड राणीचे ता पाचोरा जिल्हा  जलगाव) यांच्या परिवार तर्फे 
 मरहुम मोहसीन जाकीर पिंजारी (ट्रॉफी) प्रथम तीन आलेले विद्यार्थी चा गौरव करण्यात आला या संभारभात   अल्हाज अब्दुल करीम सालार साहेब ( अध्यक्ष इकरा शिक्षण संस्था)कार्यक्रमाचे अध्यक्ष होते व  हाजी एजाज मलिक साहेब(अध्यक्ष  अंजुमने तालिमुल मुस्लिमीन ) व शरीफ शे अहमद पिंजारी (नगर सेवक जामनेर नगर परिषद)  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ,या संभारभ मध्ये उत्तर महाराष्ट्र मंसुरी पिंजारी जमात मध्ये निवड करण्यात आलेल्या पदाधिकारी व सभासदांन चा सत्कार  करण्यात आला
  व जिल्हा जलगाव मंसुरी  पिंजारी बिरादरी  मध्ये  नवनियुक्त  सभासदांचा हि सत्कार करण्यात आला या वेळी पालक, आणि मंसुरी पिंजारी समाजाचे तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष  युवा गृप सह शेकडो च्या संखेने कार्यकर्तेउपस्थित होते। बिरादरी तर्फे जिल्हा अध्यक्ष हाजी अख्तर मंसूर यानी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबिद पिजारी सर व मोहसीन  पिंजारी  यानी केले 


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व जिम्मेदार,शहर जमात , युवा जमात व कार्यकर्ताचां जिल्हा जलगांव मंसूरी पिंजारी बिरादरी मन पूर्वक आभार मानले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली