Delhi: दिल्लीतून गडकरी आऊट, तर फडणवीस इन…भाजपची नवी खेळी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

Delhi: दिल्लीतून गडकरी आऊट, तर फडणवीस इन…भाजपची नवी खेळी



DELHI 
दिल्लीतून गडकरी आऊट, तर फडणवीस इन…

नवी दिल्ली : भाजपने केंद्रीय निवडणूक समितीची यादी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी ही यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी. नड्डा यांच्यासह देशभरातील भाजपच्या मुख्य नेत्यांची नाव आहे.



त्या बोर्डातून नितीन गडकरी यांच्यासह मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंहदिल्लीतून गडकरी आऊट, तर फडणवीस इन… चौहान यांची नाव वगळण्यात आलं आहे.



या समितीत आता एकही मराठी माणूस नाही. उत्तर प्रदेशमधून मुख्यमंत्री असलेल्या योगी आदित्यनाथ यांचंही नाव या यादीत घेण्यात आलेले नाही. मात्र, 77 वय असलेल्या येडियुरप्पा यांना पक्षाच्या बोर्ड समितीत स्थान देण्यात आले आहे. निवडणूक समिती ही कुठल्याही निवडणुकीमध्ये उमेदवारांची यादी कोणती असावी, कुणाला संधी दिली पाहिजे, याबद्दल शिफारस करत असते. आता फडणवीस यांची वर्णी लागल्यामुळे दिल्लीमध्ये त्याचं नक्कीच वजन वाढलं आहे. एकाप्रकारे भाजपने फडणवीस यांच्यावर विश्वास टाकला आहे.

भाजपच्या संसदीय समितीतील नावं

🔅जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष)
🔅नरेंद्र मोदी
🔅राजनाथ सिंह
🔅अमित भाई शाह
🔅बी. एस. येदयुरप्पा
🔅सर्बानंद सोनोवाल
🔅के. लक्ष्मण
🔅इकबाल सिंह लालपुरा
🔅सुधा यादव
🔅सत्यनारायण जटिया
🔅बी एल संतोष (सचिव)

केंद्रीय निवडणूक समितीच्या १५ सदस्यांची नावे

🔅जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष)
🔅नरेंद्र मोदी
🔅राजनाथ सिंह
🔅अमित भाई शाह
🔅बी. एस. येदयुरप्पा
🔅सर्बानंद सोनोवाल
🔅के. लक्ष्मण
🔅इकबाल सिंह लालपुरा
🔅सुधा यादव
🔅सत्यनारायण जटिया
🔅भूपेन्द्र यादव
🔅देवेन्द्र फडणवीस
🔅ओम माथुर
🔅बी.एल. संतोष (सचिव)
🔅वनथी श्रीनिवास

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई