Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI: सांगली जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने सांगलीचे लोकप्रिय खासदार हिंदरत्न प्रकाश बापू पाटील यांची आज पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस भवन येथे अभिवादन ..




SANGLI
लोकसंदेश न्यूज नेटवर्क

सांगली जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने सांगलीचे लोकप्रिय खासदार हिंदरत्न प्रकाश बापू पाटील यांची आज पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस भवन येथे अभिवादन करण्यात आले



यावेळी सांगली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचे कार्याध्यक्ष एनडी बिरनाळे साहेब सेवा दलाच्या अध्यक्ष अजित ढोले अल्पसंख्यांक सेलचे देशभूषण पाटील सेवा दलाचे पैगंबर शेख श्रीधर पार टक्के विठ्ठलराव काळे विश्वास यादव प्रकाश माने सुभाष पटन शेट्टी नामदेव पठाडे कवठेमंहाकाळचे पाटील, अशोक राणावत, महावीर पाटील पंडित पवार ,लालसाब तांबोळी ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते..




 यावेळी बोलताना एन.डी .बिरनाळे यांनी स्वर्गीय वसंतदादांच्या पावलावर पाऊल ठेवून जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार यांनी शेतकरी कष्टकरी लोकांच्यासाठी संसदेमध्ये आपला आवाज उठवला ...




प्रत्येक कामाचे तडीस नेण्याचे काम व सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी अत्यंत मोलाचे कार्य , तसेच सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे यावेळी स्वागत प्रास्ताविक सांगलीला काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले यांनी केले ,आभार शेवटी देशभूषण पाटील यांनी मांडले.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली