RATNAGIRI राजापूर तालुक्यात प्रस्तावित ग्रीन रिफायनरी ला शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी दिलेला पाठिंबा का तो जरूर वाचा....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

RATNAGIRI राजापूर तालुक्यात प्रस्तावित ग्रीन रिफायनरी ला शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी दिलेला पाठिंबा का तो जरूर वाचा....
RATNAGIRI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी

  राजापूर तालुक्यात प्रस्तावित ग्रीन रिफायनरी ला शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी दिलेला पाठिंबा का तो जरूर वाचा.

काल मंत्रालय मुंबई येथील बारसु रिफायनरी प्रकल्पाबाबत महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी-रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी उपस्थित राहून प्रकल्पा संदर्भातील माहिती जाणून घेतली तसेच येणाऱ्या प्रकल्पाच्या अनुषंगाने स्थानिक तरुणांना रोजगार तर व राजापूर तालुक्यात आरोग्याच्या दृष्टीने सुसज्ज असे हॉस्पिटल व्हावे व राजापूर शहरातील पावसाळ्यात भरणाऱ्या पुराच्या पाण्याबाबत नदीतील गाळ उपसणे व प्रकल्पाला लागणारे पाणी कोयना धरणातून आणावे आणि ते आणत असताना चिपळूण-संगमेश्वर-रत्नागिरी-लांजा-राजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना त्याचा लाभ मिळावा व ग्रीन रिफायनरी चा दृष्टीने पर्यावरणाला पूरक अशी वृक्ष लागवड करण्यात यावी या संदर्भ बैठकीत मुद्दा उपस्थित केला. असता महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी-रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी ताबडतोब सर्व मुद्दे मान्य करून प्रकल्प राजापूर तालुक्यात होत. असताना शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी दिलेले मुद्दे हे जनतेच्या मनातील असून ते पूर्ण करूनच प्रकल्प पूर्ण केला जाईल असे अभिवचन दिले. त्यावेळी शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी जनतेच्या मनात असलेल्या मागण्याचे निवेदन सादर केले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली 

_____________________________________________________________

             या बातमीचे प्रायोजक आहेत. ...

महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड, 
 कंपनी. सांगली. 
                       &
    AMMU AUTO PARTS PVT LTD.

MUMBAI.


संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्टस् ऑनलाइन  सप्लाय करणारी एकमेव कंपनी.... 

                   9850516355
            www.caroldpart.com
                  __________________________________________________________________