RATNAGIRI : आमदार डॉ.राजन साळवी यांच्याविरोधात रिफायनरी विरोधकांनी केलेल्या निदर्शन विरोधात साखरपा मधील शिवसैनिकांनी देवरुख पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

RATNAGIRI : आमदार डॉ.राजन साळवी यांच्याविरोधात रिफायनरी विरोधकांनी केलेल्या निदर्शन विरोधात साखरपा मधील शिवसैनिकांनी देवरुख पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन...



RATNAGIRI
लोकसंदेश प्रतिनिधी

शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी यांच्याविरोधात रिफायनरी विरोधकांनी केलेल्या निदर्शन विरोधात साखरपा मधील शिवसैनिकांनी देवरुख पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन...

शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी यांनी रिफायनरी प्रकल्पाला केलेल्या समर्थनामुळे रिफायनरी विरोधकांनी निदर्शने केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या शिव सैनिकांनी एकत्र येत देवरुख पोलीस स्थानकाचे निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्याकडे याबाबत निवेदन दिले.तसेच राज्य सरकारने शिवसेना उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी यांची Y+. दर्जाची सुरक्षा व्यवस्था काढली आहे त्यामुळे त्यांना ती परत देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

जिल्ह्यात मनाई आदेश असताना हे आंदोलन कसे झाले त्यामुळे संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी उप तालुकाप्रमुख काका कोलते, मा.सभापती छोट्या गवाणकर, शेखर आकटे, अजय सावंत, जनक जागुष्टे, विनायक गोवरे, मनोहर सुकम, प्रवीण जोयशी, रवी कामेरकर, लक्ष्मण शिंदे, बाळा माने, मंगेश दळवी, केतन दुधाने, सुमित वाघधरे, दीपक गोवरे आदी शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.

_____________________________________________________________

             या बातमीचे प्रायोजक आहेत. ...

महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रायव्हेट लिमिटेड, 
 कंपनी. सांगली. 
                       &
    AMMU AUTO PARTS PVT LTD.

MUMBAI.


संपूर्ण भारतात सर्व कारचे सर्व र्स्पेअरपार्टस् ऑनलाइन  सप्लाय करणारी एकमेव कंपनी.... 

संपर्क: महाराष्ट्र कार ओल्ड पार्टस प्रा. ली.
महाराष्ट्र स्क्रॅप, शंभर फुटी रोड नूरानी मशिदी  जवळ ,सांगली

                   9850516355
            www.caroldpart.com
                  __________________________________________________________________