SATARA : आँचल दलाल यांची सांगली अप्पर पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल यांना लोकसंदेश न्यूज साताऱ्याचे प्रतिनिधी संभाजी गोसावी यांनी पदोन्नतीसाठी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा .

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SATARA : आँचल दलाल यांची सांगली अप्पर पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल यांना लोकसंदेश न्यूज साताऱ्याचे प्रतिनिधी संभाजी गोसावी यांनी पदोन्नतीसाठी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा .



SATARA
संभाजी गोसावी
लोकसंदेश न्यूज सातारा जिल्हाप्रमुख

सातारा जिल्ह्यांच्या कर्तव्यदक्ष
सहाय्यक पोलीस अधीक्षक, श्रीमती आँचल दलाल मॅडम यांची सांगली अप्पर पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना लोकसंदेश न्यूज साताऱ्याचे प्रतिनिधी संभाजी गोसावी यांनी पदोन्नतीसाठी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .


सातारा जिल्ह्यांच्या सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल मॅडम यांची सातारा जिल्ह्यांमध्ये उत्कृंष्ट कामगिरी ठरली. त्यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अजयकुमार बंन्सल साहेब या पोलीस अधीक्षक समवेत आपली कामगिरी पारदर्शक ठरली तसेच जिल्ह्यांतील सर्व पोलीस अधिकारी वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांचेही त्यांना मोलाचे सहकार्य मिळाले त्यामुळे त्यांनाही उत्कृंष्ट काम करता आले. आता त्या सांगलीच्या नूतन अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.


आँचल दलाल मॅडम यांचे पती सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.

_________________________________________________________________

                 या बातमीचे प्रायोजक आहेत. .

निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड सांगली, 
कोकण मध्ये निसर्गरम्य ठिकाणी अकरा /अकरा गुंठ्याचे फार्म हाऊस प्लॉट्स उपलब्ध ....पाच वर्षात जमिनीतील पिकाच्या उत्पादनातून फार्म हाऊस प्लॉट खरेदी किमतीची सर्व रक्कम परताव्याची लेखी हमी...

त्यामुळे पाच वर्षात हा प्लॉट चक्क फ्री मध्ये मोफत मिळणार आहे ...त्वरा करा या संधीचा लाभ घ्या 
           



             www.nisargbhumi.com

                    8830247886

____________________________________________________________________________________