काँग्रेस नेते मा.श्री. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रेची सांगता जम्मू काश्मीर राज्याचे श्रीनगर येथे ध्वजारोहण करून सांगता....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

काँग्रेस नेते मा.श्री. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रेची सांगता जम्मू काश्मीर राज्याचे श्रीनगर येथे ध्वजारोहण करून सांगता....
काँग्रेस नेते मा.श्री. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रेची सांगता जम्मू काश्मीर राज्याचे श्रीनगर येथे ध्वजारोहण करून सांगता करण्यात येणार आहे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशा नुसार सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथे आज मा.श्री.पृथ्वीराज पाटील अध्यक्ष सांगली शहर जिल्हा काँग्रेस यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
मा.श्री.विशालदादा पाटील उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, मा. श्रीमती शैलजाभाभी पाटील उपाध्यक्षा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस श्री. माधवराव माने ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक,अजित ढोले अध्यक्ष सांगली जिल्हा काँग्रेस सेवादल सौ. मनीषा रोटे,सौ.मालनताई मोहिते सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस  सिकंदर जमादार माजी सभापती मार्केट कमिटी पैगंबर शेख प्रदेश सचिव काँग्रेस सेवादल,नंदाताई कोलप माजी सभापती,जि.प.सांगली,रामचंद्र पवार स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी, नगरसेवक संतोष पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले.

 *त्याच बरोबर सांगली जिल्हा कॉंग्रेस कमिटी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार घालून श्रीमती शैलजाभाभी पाटील उपाध्यक्षा प्रदेश महिला काँग्रेस,  श्री.विशालदादा पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, आणि जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सर्व पदाधिकारी उपस्थितांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस फुले वाहून अभिवादन केले*. यावेळी रवींद्र वळवडे ॲड. भाऊसाहेब पवार, विक्रम कांबळे जिल्हा सरचिटणीस, श्रीधर बारटक्के, भिमराव चौगुले, राजेंद्र कांबळे, वसिम रोहिले, याकूब मणेर, महावीर पाटील, अमित पारेकर, आयुब निशानदार, अरिफ मालगावे, प्रकाश माने, सुरेश गायकवाड, अशोक मालवणकर, सौ सीमा कुलकर्णी, सौ सुचेता कुलकर्णी जुबेदा बिजली, वैशाली गद्रे, जन्नत नायकवडी, शमशाद नायकवडी, कांचन खंदारे, बाबगोंडा पाटील, विठ्ठल काळे सुभाष पट्टणशेट्टी, विश्वास यादव अरुण धोत्रे शिवाजी पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. 

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.