SATARA भुईंज पोलीस ठाण्याच्या नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे भव्य स्वागत शाल, श्रीफळ पेढे देवुन केले स्वागत ...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SATARA भुईंज पोलीस ठाण्याच्या नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे भव्य स्वागत शाल, श्रीफळ पेढे देवुन केले स्वागत ...
SATARA
संभाजी गिरीगोसावी
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधीं

भुईंज पोलीस ठाण्याच्या नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे भव्य स्वागत...  शाल, श्रीफळ पेढे देवुन केले स्वागत ... लोकसंदेश न्यूजचे सातारा प्रतिनिधी संभाजी गीरीगोसावी यानी भुईज पोलीस ठाण्यांचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांचे सातारा  पोलीस ठाण्यात भव्य स्वागत केले..

सातारा जिल्हा पोलीस दलात मागील काही दिवसांपूर्वीच जिल्हाअंतर्गत बदल्यांचे आदेश माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख याांनी जारी केले होते सातारा जिल्ह्यांतील काही पोलीस ठाण्यांना नवे अधिकारी मिळाले. भुईज पोलीस ठाण्यांचे मावळते सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांच्याकडूंन सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे साहेबांनी पदभार घेतला. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे साहेबांचा भुईज पोलीस ठाण्यांतही कार्यकाळ उत्कृंष्टच राहिला. भुईज पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये त्यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसमवेत अनेक गुन्ह्यांचा छडा त्यांनी लावत दबंग कामगिरी केली होती. त्यांच्या बदलीनंतरही आता भुईज पोलीस ठाण्यांला रमेश गर्जे यांची नियुक्ती करण्यांत आली. यावेळी जिल्हा प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी यांनी ठाण्यांत स्वागत केले. सहा.पोलीस निरीक्षक श्री.गर्जे यांचा पोलीस प्रशासनांत शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून त्यांचा चांगलाच परिचय आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.