लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी
सांगली येथील शिवश्री पै अमित नंदकुमार पवार यांची शिवसेना गुंठेवारी विकास समितीच्या सांगली जिल्हा सचिवपदी अभिनंदनिय निवड...
श्री अमित पवार सामाजिक व राजकीय क्षेत्रात गेले अनेक वर्ष सहभाग घेऊन समाजातील अनेक घटकांना न्याय देण्याची भूमिका पार पडतात त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याने त्यांचा सर्व बाबींवर विचार करून प्रदेशाध्यक्ष गुंठेवारी जनक चंदनदादा चव्हाण यांनी त्यांची निवड केली त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी ते पूर्ण योगदान देणार असल्याचे श्री अमित पवार यांनी सांगितले.
त्यावेळी शिवसेना गुंठेवारी विकास समिती प्रदेशाध्यक्ष मा. चंदनदादा चव्हाण यांच्या हस्ते गुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
तसेच सांगली जिल्हामहिला अध्यक्ष मनिषाताई पाटोळे, सांगली जिल्हा महिला उपाध्यक्ष शारदाताई गुरव,
महाराष्ट्र राज्य सदस्य युवराज मोने, कवठेमंकाळ तालुकाध्यक्ष रामदास सावंत,सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्ष गणपती मासाळ, सांगली शहराध्यक्ष सागर दुबल,
सांगली जिल्हा युवा अध्यक्ष रविराज कुकडे, सां. मि. कु महापालिका क्षेत्राध्यक्ष प्रतीक पाटील, कुपवाड शहर अध्यक्ष अण्णासाहेब देशमुख, कवठेमंकाळ शहर अध्यक्ष सुनील कांबळे, व मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होते
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली