श्री रावसाहेब पाटील यांच्या 66 व्या वाढदिवसासाठी खालील मान्यवरांनी त्यांच्या गणेश नगर येथील निवासस्थानी भेटून शुभेच्छा दिल्या

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

श्री रावसाहेब पाटील यांच्या 66 व्या वाढदिवसासाठी खालील मान्यवरांनी त्यांच्या गणेश नगर येथील निवासस्थानी भेटून शुभेच्छा दिल्या




लोकसंदेश न्यूज नेटवर्क

श्री रावसाहेब पाटील यांच्या 66 व्या वाढदिवसासाठी खालील मान्यवरांनी त्यांच्या गणेशनगर येथील निवासस्थानी भेटून दिल्या शुभेच्छा....

निपाणी विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते श्री उत्तम अण्णा पाटील, मिरज मतदारसंघाचे युवा नेते श्री सुशांत दादा खाडे, वीराचार्य नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. अजित पाटील, जनरल मॅनेजर श्री मसुटगे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री शांतिनाथ कांते, माजी आमदार प्रा. शरद पाटील, उद्योजक श्री भालचंद्र पाटील, उद्योजक श्री सुदर्शन हेरले, एडवोकेट अमोल चिमाण्णा, सर्व प्रमुख वृत्तपत्रांचे विभागीय अधिकारी आणि पत्रकार बंधू, काननवाडीचे सरपंच श्री अनिल शेगुणशे माजी महापौर श्री सुरेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सुरेश पाटील, उद्योजक श्री जयपाल चिंचवाडे, जेष्ठ केमिस्ट श्री अण्णासाहेब सावळे, महाराणी अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री रामचंद्र चोपडे सर, सारस्वत बँकेचे अधिकारी श्री वैद्य, श्री राजेंद्र लंबे उद्योजक श्री पोपटलाल डोरले, रत्नाकर बँकेचे विभागीय अधिकारी श्री प्रशांत पाटील, महावीर स्टेट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य मोटे मॅडम शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य श्री वाडकर सर, GA कॉलेज ऑफ कॉमर्स चे प्राचार्य श्री शेजाळ सर, प्राचार्य डीडी चौगुले सर, माजी नगरसेवक श्री राजेश नाईक नगरसेवक फिरोजभाई पठाण, बांधकाम व्यवसायिक दिग्विजय पाटील, बांधकाम व्यवसाय श्री सचिन संकपाळ, श्री महादेव केदार, डॉक्टर श्री बाळासाहेब चोपडे, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे विभागीय अधिकारी श्री एस आर पाटील उद्योजक श्री सागर वडगावे महालक्ष्मी सर्जिकल चे श्री अनिल बिरनाळे, गोमटेश शिक्षण संस्था नांद्रे ये श्री राजगोंडा पाटील, श्री रविंद्र वळवडे पलूसचे डॉ. पृथ्वीराज पाटील, उद्योजक प्रशांत अवधूत सांगली, जिल्हा शिक्षण संस्था चे विनोद पाटोळे आणि इतर पदाधिकारी, काँग्रेस शिक्षक सेलचे पदाधिकारी श्री एन डी बिरनाळे सर, उद्योजक नितीन चौधरी, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री अभय पाटील व चंद्रकांत पाटील, एअर इंडियाचे निवृत्त अधिकारी श्री भूपाल देसाई, साप्ताहिक बिजनेस एक्सप्रेस चे संपादक श्री ए आय मुजावर, गणेश नगर चारिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, दिगंबर मेडिकलचे श्री नवनाथ जगताप, डॉ. आशा गाजी, सीए एस. व्ही माळी. माजी नगरसेवक श्री शितल पाटील, ज्येष्ठ बांधकाम व्यवसायिक श्री अरुण भाई शहा, सांगली मेडिकल HUB चे डायरेक्टर श्री अनिल गुजराती, विकास चौगुले विनायक शेटे, अजित सकळे, राजाराम पाटील, केमिस्ट व्यवसायिक महावीर खोत विवेक लडगे, काँग्रेसचे कार्यकर्ते श्री बाबुराव पाटील, ऍड ज्ञानदेव पवार, मार्केट कमिटीचे माजी सभापती श्री सुभाष खोत, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल चे श्री बाहुबली कबाडगे, उद्योजक श्री राजकुमार पाटील समडोळी, बांधकाम व्यवसायिक अक्षय पाटील समडोळी, आर्किटेक्चर श्री दुधाने, पाटील टी डेपोचे श्री चंद्रकांत पाटील बांधकाम व्यवसाय श्री बाबुराव पाटील, डॉ. स्वप्नील चोपडे, डॉ. संदीप पाटील, कृष्णा उद्योग समूहाचे श्री मिलिंद माळी हास्य अभिनेता अजितकुमार कोष्टी, धामणी येथील उद्योजक प्रवीण पाटील, श्री सुरेश गडदे ब्रम्हनाळ इचलकरंजी येथील केटकाळे परिवार

आणि ब्रम्हनाळ येथील पाटील परिवार, सांगली कोल्हापूर आणि पंचक्रोशीतील विविध भागातून असंख्य हितचिंतक कार्यकर्ते मित्रपरिवार, विविध संस्थांचे पदाधिकारी व सेवक वर्ग सर्व प्रमुख वृत्तपत्रांचे शाखा व्यवस्थापक आणि मित्रमंडळी, हितचिंतक उपस्थित होते तसेच माजी मंत्री श्री राजेंद्र पाटील यड्रावकर, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम सर, नेते विशाल पाटील यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.