लोकसंदेश मुंबई नेटवर्क
भारत सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत हज कमिटी ऑफ इंडिया ..
हज हाऊस, 7-ए, M.R.A. मार्ग, (पाल्टन रोड), मुंबई-400 001
यांच्या वतीने हजयात्रेकरुना आनंदाची बातमी देण्यात येत आहे..
आता हज ला जाणाऱ्यांसाठी दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत वाढवून हज यात्रे करुणा सुविधा केलेली आहे
असे परिपत्रक आज हज कमिटी ऑफ इंडियाने जाहीर केलेला आहे त्याचा लाभ सर्व हाज यात्री करुनी घ्यावा असे अवाहन सांगलीचे हज कमिटीचे मुनिर अत्तार यांनी आज केलेलं आहे
ऑनलाइन हज यात्रेकरुच्या मागणी लक्षात घेऊन, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयातील सक्षम प्राधिकरणाने हज अर्ज (HAF) सादर करण्याची अंतिम तारीख 30.09.2024 11:59 तासांपर्यंत वाढवण्यात आल्याने यात्रेकरू मधून आनंद होत आहे.
पात्र अर्जदार, 30.09.2024 रोजी किंवा त्यापूर्वी जारी केलेले आणि 15.01.2026 पर्यंत वैध असलेले मशीन रीडेबल इंडियन इंटरनॅशनल पासपोर्ट त्यांच्याकडे हज कमिटी ऑफ इंडियाच्या https://hajcommittee.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.
3. अर्जदारांना त्यांचे हज अर्ज सबमिट करण्यापूर्वी हज मार्गदर्शक तत्त्वे 2025 काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे . असे हज कमिटी चे सीईओ
लियाकत अली आफाकी, IRS) , हज कमिटी ऑफ इंडिया हज अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली:
या मान्यवरांच्या सहीने आज हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई.